अंबाजोगाईत नैराशातून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

अंबाजोगाई (जि. बीड): येथील सदर बाजार भागातील आदित्य दिलीप आदमाने (वय १८) या तरुणाने स्वता:च्या खोलीतील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली.

आदित्य आदमाने हा दहावीच्या परीक्षेत दोनवेळा अनुतीर्ण झाला होता. दरम्यान, रविवारी (ता. १३) संध्याकाळी तो स्वतःच्या खोलीत झोपला होता. आज सकाळी त्याच्या खोलीतील धान्य घेण्यासाठी आई गेली असता आदित्य हा पत्र्याच्या आडूला लटकलेला दिसून आला. नातेवाईकांनी त्याला स्वाराती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो पंधरा तासापुर्वी मयत झाल्याचे जाहिर केले.

Web Title: youth suicide in ambajogai

टॅग्स