esakal | Latest Marathwada News in Marathi from Aurangabad. Beed, Jalna, Parbhani, Nanded, Latur, Osmanabad | Marathwada Drought News Updates
sakal

बोलून बातमी शोधा

किल्लेधारुर (जि.बीड) तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पोकलेन यंत्राने फोडताना
किल्लेधारुर (जि.बीड) : शेतकऱ्यांचे (Farmer) विरोधाला न जुमानता जलसंपदा विभागाच्या (Water Resource Department) अधिकाऱ्यांनी रविवारी (ता.२५) सकाळी ९ वाजता आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडला. साठवण तलावाचे काम मागील सतरा वर्षांपासून कासव गतीने सुरू होते. यामुळे तीन कोटींची प्रशासकीय मंजुरी असलेल्या तलावाचे कामावर २७ कोटी रुपयांवर (Beed) अधिक खर्च झाला आहे. दोन महिन्यांप
अनिल राऊत
आखाडा बाळापुर (जि.हिंगोली) : आखाडा बाळापुर (ता.कळमनुरी) (Kalamnuri) येथील एका तरुणाने बेरोजगारीला (Unemployment) कंटाळून आत्महत्या केल्
File photo
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री (Phulambri) पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या सावंगी परिसरातील गट क्रमांक ८२/२ मध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण
उमरगा : दोन लहान निरागस मुलींना पालकांच्या स्वाधीन करताना पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे आदी.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : पालकापासून हरवलेल्या दोन लहान निरागस मुलींच्या पालकांना शोधून काढण्यासाठी उमरगा पोलिसांनी केलेले अथक प्रयत
 अर्धविकसित अर्भक सापडले.
वसमत (जि.हिंगोली) : वसमत (Vasmat) तालुक्यातील कौठा शिवारातील नाल्याजवळ साडेचार महिन्याचे अर्भक सापडले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.२४) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. अनैतिक संबंधातून गर्भ राहिल्यामुळे गर्भपात (Miscarriage) केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
साठवण तलावावर वीस शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली
किल्लेधारुर (जि.बीड) : रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) दुष्कृत्य झाकण्यासाठी तब्बल वीस वर्षानंतर पूर्ण झालेल्या आरणवाडी साठवण तलावाचा सा
कोरोना लस
औरंगाबाद : शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा (Corona Vaccine) खेळखंडोबा सुरू आहे. सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिकांची दुसऱ्या डोससाठी वेटी
भुकंपाचे आवाज
हिंगोली : जिल्ह्यात (Hingoli) वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावांत रविवारी (ता.२५) सकाळी एकापाठोपाठ एक दोन गूढ आवाज भूगर
File photo
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री (Phulambri) पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या सावंगी परिसरातील गट क्रमांक ८२/२ मध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२५) घडली आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मोहम्मद असलम नियाजी (वय २२, रा दिल्लीगेट, औरंगाबाद) (Aurangabad) व शेख साजिद शेख
कोरोना लस
औरंगाबाद : शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा (Corona Vaccine) खेळखंडोबा सुरू आहे. सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिकांची दुसऱ्या डोससाठी वेटी
Aurangabad
शेंदूरवादा (औरंगाबाद): मांगेगाव (ता. गंगापूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी मो
accident
औरंगाबाद: उभ्या ट्रकवर बीडच्या दिशेने कुरिअर घेऊन जाणारा कंटेनर आदळला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचा उपचारादरम्यान घाटी
ready for the treatment of snakebite says dr. pallavi sable
परभणी
पालम (जि.परभणी) : पालम (Palam) तालुक्यातील आडगाव येथे शेतातील आखाड्यावर एका खोलीत हळदीच्या ढिगाऱ्याला कीड लागू नये म्हणून ठेवण्यात आलेल्या विषारी गोळ्यांचा वायु (Poisonous Air) नाकात गेल्याने घुसमटून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२४) घडली आहे. तालुक्यातील आडगाव येथील ब्याळ
udgir
मराठवाडा
उदगीर (लातूर): डोंगरशेळकी तांडा (ता.उदगीर) येथील पाझर तलाव क्रमांक दोन शनिवारी (ता.२४) दुपारी बाराच्या सुमारास फुटला. पाण्याच्या प्रवाहामुळे त्याखालील जवळपास वीस ते पंचेवीस शेतकऱ्यांचे पन्नास हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पडलेल्या रिमझिम पावसाने या पाझर तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली
hingoli
मराठवाडा
वसमत (हिंगोली): वसमत तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मयत व्यक्तीवर चक्क रस्त्यालगतच अंत्यसंस्कार केले. यावेळीही पाऊस येत असल्याने काही जणांनी ताडपत्री धरली होती. वसमत तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथे आसना नदीच्या पलीकडल्
बोरगाव बुद्रूक येथील व्यक्तीवर रस्त्यालगत केले अंत्यसंस्कार
farmer
मराठवाडा
बीड: निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केलेल्या पक्षांचेच सरकार योगायोगाने सत्तेत आले. पण, घोषणा संपूर्ण कर्जमाफीची केली आणि कर्जमाफी देताना पुन्हा दोन लाखांची मेख मारली गेली. मात्र, तरीही महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेला दीड वर्षे लोटले असले तरी जिल्ह्यातील २७ हजा
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना, आधार प्रमाणिकरण असलेले तीन हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत
Aurangabad
औरंगाबाद
शेंदूरवादा (औरंगाबाद): मांगेगाव (ता. गंगापूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मांगेगाव, महालक्ष्मीखेडा, वझर येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी शनिवारी (ता.24) सरपंच लक्ष्मीबाई दिलीप रोडगे यांच्या महालक्ष्म
गावातील नळांना व्यवस्थित पाणी येत नाही, आले तर दूषित पाणीपुरवठा होतो
latur
मराठवाडा
लातूर: जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिके शेतात उभी आहेत. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्सखलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झा
नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांत याची माहिती संबंधित विमा कंपनीस कळवावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
iti
औरंगाबाद
औरंगाबाद: आयटीआय प्रवेश प्रक्रियेची नोंदणी १५ जुलैपासन सुरू झाली आहे. यंदा मराठवाड्यातील एकूण १३९ आयटीआय संस्थांमध्ये २० हजार २६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. २३ तारखेपर्यंत मराठवाड्यातील तब्बल वीस हजार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आयटीआयची प्रवेशप्रक्रिया १५ ज
आपल्या आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे
accident
औरंगाबाद
औरंगाबाद: उभ्या ट्रकवर बीडच्या दिशेने कुरिअर घेऊन जाणारा कंटेनर आदळला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात गुरुवारी (ता. २२) मृत्यू झाला. हा अपघात झाल्टा फाटा येथे घडला. फिरोज बुन्दू खान (रा. चिरचिटा बुलंदशहर, मुकीमपुरा, उत्तरप्रदेश) असे मृत चालकाचे
यात सरताज यांना किरकोळ तर फिरोज खान यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे फिरोज खान यांना सुरुवातीला खासगी आणि अधिक उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले.
beed corona
मराठवाडा
बीड: कोरोना विषाणूची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरण्याचे नाव घेत नाही. आष्टी आणि शिरुर कासार तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीच आहे. परिणामी शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने पावणे दोनशेंचा (१८३) पल्ला पार केला. विशेष म्हणजे पॉझिटिव्हिटी रेटही वाढला आहे. मागच्या काही दिवसां
गुरुवारी (ता. २२) ३ हजार ९६६ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. शुक्रवारी हाती आलेल्या तपासणी अहवालात १८३ लोकांना कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले
corona vaccination
औरंगाबाद
औरंगाबाद: कोरोनाप्रतिबंधक कोविशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरात दुसऱ्या डोससाठी वेटींग एक लाखावर गेली आहे. असे असताना महापालिकेला शुक्रवारी (ता. २३) रात्री सुमारे सात हजार लसी मिळण्याची शक्यता आहे. लसी उपलब्ध झाल्यानंतर शनिवारी (ता. २४) ३९ केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. यात दुसऱ्
महापालिकेची दररोज सुमारे १० ते २० हजार लस देण्याची तयारी आहे पण लसींचा साठा आठवड्यातून एक-दोनवेळाच तेही पाच ते सात हजार एवढाच मिळत आहे
bribe
मराठवाडा
सेलू (परभणी): अपघाताच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी दोन कोटींची मागणी केली होती. त्यातील दहा लाखांची रक्कम स्विकारताना मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अखत्यारित काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ शनिवारी ( ता.२४ ) रोजी पहाटेच्
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आलेली माहिती अशी, सेलू पोलिस ठाण्यांतर्गत ३ मे २०२१ रोजी एका अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता
indian food
ग्लोबल
-जितेंद्र विसपुते
शास्त्रज्ञ तुषार आठरे हे आयसीएआर या संस्थेच्या, जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट (अटारी) येथे कार्यरत आहेत
train
मराठवाडा
औरंगाबाद: इगतपुरी-कसारा कल्याण घाटांमध्ये अतिपावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे, काही ठिकाणी रेल्वेपटरीवर आलेल्या पाण्यामुळे तर काही ठिकाणी रेल्वेपटरी वाहून गेल्यामुळे मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यात नंदीग्राम, पनवेल, राज्यराणी, तपोवन रेल्वे शनिवार ते मंगळवार
गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिवहन सेवा ठप्प झाली आहे. यात रेल्वेच्या अनेक गाड्यांना अडचण आली
heavy rainfall
मराठवाडा
केज (बीड): यावर्षी मॉन्सूनच्या पावसाचे वेळेत आगमन झाल्याने मृग नक्षत्रात खरिपाच्या पेरण्या उरकल्या. त्यामुळे पिके जोमात आल्याने शेतकऱ्यांत आनंद होता. मात्र मागील काही दिवसांपासून तालुक्यात होत असलेल्या जोरदार संततधार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचले. उभ्या कोवळ्या पिकांचे नुकसान झाले आहे
तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने चोहीकडे पाणीच-पाणी झाले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज जोरदार पाऊस सुरु असल्याने सूर्यदर्शन नाही
maratha reservation
मराठवाडा
बीड:Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळात नेमणुकीची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, शासन दोन लाखांवर जागा भरणार असल्याने या वारसांना इतर विभागांत नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी वारसांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर निघालेल्या मूक मोर्चानंतरही कुठलीही दखल न घेतल्याने तीन वर्षांपूर्वी ठोक मोर्चे निघाले
अपघात
औरंगाबाद
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री- सिल्लोड रस्त्यावरील पाल फाट्यानजीक स्कुटी व कारचा अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. या अपघाताची फुलंब्री (Phulambri) पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गणेश विठ्ठल काटकर (वय २४, रा.खामगाव, ता
विजेची धक्का
उस्मानाबाद
तुरोरी (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील निलूनगर तांड्यातील (ता.उमरगा) लालसिंग मोतीराम चव्हाण (वय ४२) या युवकाचा विद्युत तारेचा (जे वायर) धक्का लागून (Electric Shock) शुक्रवारी (ता.२३) सकाळी अकराच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी स
मंगेश मालोदे
औरंगाबाद
औरंगाबाद : आईसमोर शिवीगाळ केल्याचा राग आल्याने संतापलेल्या गुन्हेगाराने मित्राला भरचौकात चाकूने भोसकले. ही थरारक घटना (Crime In Aurangabad) गुरुवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास संजयनगरात (Aurangabad) घडली. जिन्सी पोलिसांनी तात्काळ कुख्यात गुन्हेगार शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुऱ्या श
ट्रकने दुचाकीला चिरडले.
लातूर
औसा (जि.लातूर) : औसा-लातूर मार्गावरील कारंजे खडी केंद्रासमोर एक दुचाकी ट्रकखाली येऊन दुचाकीवरील पती पत्नी जगीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की महिलेच्या शरीराचा पार चेंदामेंदा झाला. जखमी मुलीला लातूरला हलविण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी (ता.२३) दुपारी दोन
सेलू (जि.परभणी) तालुक्यातील निम्न दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
हिंगोली/परभणी
हिंगोली/सेलू : जिल्ह्यात (Rain In Hingoli) मागील चोवीस तासांत शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत ६.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. दुपारी बारापर्यंत पावसाचा हलका शिडकावा सुरू होता. त्यानंतर पाऊस थांबला होता. जिल्ह्यात (Hingoli) मागील चोवीस तासात आ