सर्वाधिक प्रतिक्रिया

पेपर विज्ञानाचा; सोडवतायत राजकारणी संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत आपण जगातील प्रगत देशांच्या २० वर्षे मागे आहोत. तेव्हा ‘कोरोना’ साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी...
वंदे भारत मिशन -  माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय... मी अमेरिकेत जायचे ठरवले होते त्याप्रमाणे ३ मार्च २०२० ला अमेरिकेत पोहोचले. आणि ४ मार्च ला कोरोना व्हायरस प्रकरणाला यूएस मध्ये सुरुवात झाली .माझे...
ऑन एअर : लग्नसोहळा ऑनलाईन नकोच! लग्नाच्या सीझनमध्ये आलेल्या लॉकडाउनमुळे पंचाईत झाली आहे. ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे स्वस्तात मस्त लग्न मांडायची सोय आहे. पण माझ्या मते आपण तसं...
बारामती  : लॉकडाऊनच्या काळात हातावरचे पोट असलेल्या विविध घटकांना मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. बारामतीतील श्री मुनिसुव्रतनाथ महाराज दिगंबर जैन देवस्थान यांच्यासह बारामती इंडस्ट्रीज यांच्या वतीने आजपर्यंत तब्बल 50 हजार जेवणाचे डबे गेल्या दोन...
पिंपरी : दुकानासमोर गोंधळ घालणाऱ्या मद्यपींना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या होमगार्डला तीन जणांनी मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप घरकुल परिसरातील एका दुकानासमोर रविवारी (ता.24) दुपारी...
मंचर : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे आलेल्या कोरोना बाधित रुग्णाने हळदीच्या निमित्ताने आलेल्या साठ जणांना प्रसाद दिला आहे. त्यामध्ये बांगड्या भरण्यासाठी आलेला कासार मामा व फोटोग्राफरचा समावेश आहे. संबंधित रूग्ण मुंबईहून गावी आले होते...
औरंगाबाद - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत दोन दिवसांत अनुक्रमे ३२ व ३० रुग्णांनंतर रविवारी (ता.२४) ३७ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,२८५ झाली आहे....
बेळगावमधील किरण निप्पाणीकर हे बुजलेल्या, सुकलेल्या तलावांतील गाळ काढून त्यात पुन्हा पाणी साठावं, यासाठी प्रयत्न करतात. रस्ता रुंदीकरणात काढाव्या लागणाऱ्या झाडांचं स्थलांतर तलावाकाठी किंवा देवळांपाशी मागणीनुसार करतात. मुळं सांभाळून काढलेली मोठमोठी...
मुंबई ः स्थलांतरितांनी गावाकडे जाण्यास सुरुवात झाल्यामुळे केवळ लोकवस्त्या ओस पडण्यास सुरुवात झालेली नाही तर मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातही कामगारांची उणीव प्रकर्षाने जाणवण्यास सुरुवात झाली आहे.  आमच्या सुपर मार्केटमध्ये काम करणारे 35...
मुंबई- लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दोन दिवसांपूर्वीच 200 ट्रेन सोडणार असल्याची घोषणा केली. तसंच रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये...
मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचं संकट मोठं होतंय. अशात राज्यात पडद्यामागील राजकीय घडामोडींचा वेग आलाय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतायत. आधी भाजप नेत्यांच्या राज भवनावरील बैठका, त्यानंतर राज्यपालांनी...
मुंबई- सध्या देशभरात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर, कामगार विविध राज्यात अकडले होते. त्यानंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात अनेक मजूर आपआपल्या स्वगावी परतलेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे काम ठप्प झाले....
मुंबई : उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर आता उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. त्यांनी...
नांदेड - सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे पुढील उपचारासाठी सोमवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता मुंबईला कार्डियाक अम्ब्युलन्समधून रवाना झाले. दरम्यान, कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे...
मुंबई : कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाआघाडीच्या सरकारवर नाराज आहात का? असा प्रश्न...
मुंबई : बेड मिळावा म्हणून कोरोना बाधीत रुग्णाची 12 तास फरफट झाली. 6 तास केवळ सिमेंटच्या कठड्यावर झोपावे लागले. तासोनतास ऍम्ब्युलन्सची वाट पहावी लागली. अखेर 12 तासांच्या प्रयत्नानंतर बेड मिळला मात्र तोपर्यंत रुग्णाला मृत्यूने कवटाळले होते....
मुंबई : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असून, जाहीर केलेले आर्थिक पॅकेज म्हणजे "खोदा पहाड, निकला जुमला' असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. रविवारी...
अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो मोफत तांदुळ वितरण करण्यात येणार आहे. रास्तभाव दुकानांमधून सदर तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी...
कोथरुड (पुणे) : सदाशिव पेठे पाठोपाठ कोथरुड मधील औषध विक्रेत्याला कोरोनाची लागन झाल्याचे सिध्द झाल्याने कोथरुडकरांचे धाबे दणाणले आहे. पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढतच आहे. दोन आठवड्यापूर्वी सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठेतून औषध घेऊन किरकोळ...
कल्याण:  डोंबिवली मधील कोरोना बाधित रुग्णाला रुग्णवाहिका न मिळाल्याने पायी चालत रुग्णालय गाठावे लागले, ही घटना ताजी असताना कोरोना पॉझिटिव्ह सहवासी 70 वर्षीय वृद्ध पाऊण तास रुग्णवाहिके विना रस्त्यालगत बसून राहण्याची घटना कल्याण पूर्व मध्ये...
नागपूर : कॉन्व्हेंटमध्ये जाण्याचे, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न आता राज्य सरकार पूर्ण करणार आहे. विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारने शाळांचे "कॉन्व्हेंट' करण्याचा पर्याय सुचविला आहे....
पाटणा - आजारी पित्याला घेऊन गुरुग्राम ते दरभंगा असा सायकल प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीचे (वय १५) धाडस आणि हिंमतीची कहाणी अमेरिकेपर्यंत पोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कन्या इव्हांका ट्रम्प यांनी ज्योतीच्या निर्धाराचे कौतुक करून...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संकटाचं संधीत रूपांतर करण्यात पटाईत नेते आहेत यात शंका नाही. आपण जे सांगतो, जे स्वप्न दाखवतो त्याचं काय झालं हे न सांगताच नवं स्वप्न दाखवण्याची कल्पनातीत हातोटी त्यांना साधली आहे. नव्या आवरणात पेश केलेलं ‘आत्मनिर्भर भारत’...