सर्वाधिक प्रतिक्रिया

स्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का ? विद्यार्थ्यांसमोर... पुणे : "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या दीड वर्षापासून अभ्यास करत आहे. आधी कोरोनाने वेळापत्रक बिघडविले...
निजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा  हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून या शहराला मुक्त करू,’’ असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे...
चारचाकी चालक मास्कच्या दंडासाठी टार्गेट पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून मोटारचालकांना मास्कच्या दंडासाठी "टार्गेट' केले जात आहे. चारही काचा बंद असूनही दंड आकारला जात आहे. काही जण श्‍...
पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून मोटारचालकांना मास्कच्या दंडासाठी "टार्गेट' केले जात आहे. चारही काचा बंद असूनही दंड आकारला जात आहे. काही जण श्‍वसनास अडथळा निर्माण होत असल्याने मास्क लावत नाहीत. परिणामी, सोशल डिस्टन्सिंग असूनही किरकोळ कारणावरून दंड...
चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या, आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी (वय ३९) यांनी सोमवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. दुसरीकडे रात्री उशिरा...
मुंबई : शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस झाली आणि त्यानंतर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आज उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत असं बोललं जातंय...
श्रीनगर- जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद शोराकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार खुद्द शेहला यांच्या वडिलांनीच जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले...
बारामती : ''सरकार पडणार! या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नसल्याने व विरोधकांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले असल्याने त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सरकार पडणार असे म्हणावे लागते'', अशी टीका...
जिनिव्हा: 2019 च्या उत्तरार्धात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वूहानमध्ये आढळला होता. त्यांनंतर कोरोनाचा प्रसार होत तो युरोप, अमेरिका आणि संपूर्ण आशियात होत गेला. आज जगभर कोरोनाने लाखो लोकांचा जीव गेला आहे. सध्या बऱ्याच देशात मंदीची परिस्थिती आहे....
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सक्रिय राजकारणात पुन्हा प्रवेश करतायत. विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवल्यानंतर उर्मिला यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. उर्मिला यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर विधानसभा निवडणुकीत...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात चीनने आपला आक्रमकपणा कायम ठेवला आहे. चीन लडाख भागात इतका रस का घेत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एशिया टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार जगात तिसरे महायुद्ध...
मुंबईः  महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकरला २८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ३६ दिवसांचं सत्ता नाट्य रंगलं होतं. भाजपसोबतची युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली....
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीकरिता पंढरपूरातून येणाऱ्या मानाच्या तीन दिंड्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी वीस वारकऱ्यांना आळंदीत प्रवेशासाठी परवानगी असून दिंड्या एसटीने आळंदीत ८ डिसेंबरला...
कोल्हापूर : दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आणि शेतकरी मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकार विरूध्द कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळताना पोलिस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये...
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेच्या खुल्या चौकशीला वेग आला असून त्यासाठी राज्य सरकारने चार जणांची समिती नियुक्त केली आहे. समितीने शिफारस केलेल्या प्रकरणांचा चौकशी यंत्रणांनी तपास करावा, असा महत्त्वपूर्ण आदेश राज्य सरकारने दिला...
आनंदवन (चंद्रपूर) ः ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांना आनंदवनातील स्मृतिवनाजवळ सोमवारी रात्री पावणदहाच्या सुमारास दफन करण्यात आले.  मंगळवारी...
शिवसेना ज्वाइन करने के बाद बोलीं उर्मिला मातोंडकर, कंगना को महत्व देने की जरूरत नहीं; हिदुत्ववादी पार्टी में जाने पर भी दिया जवाब काँग्रेसची साथ सोडून राजकारणातून बाहेर पडलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करुन आपली दुसरी राजकीय इनिंगला...
सोब सच्ची सच्वी बोलरेले आपन...सुनो, हैदराबादां की कहानी! ...घोडा फुर्फुरत होता. आगेकूच करण्यासाठी सैन्य सज्ज होते. लष्करप्रमुख नड्डाजी लगबगीने पुढे झाले. ‘शतप्रतिशत प्रणाम’ करुन त्यांनी सरसेनापती मोटाभाईंकडे कूच करण्याची परवानगी मागितली. मोटाभाईंचे...
समुद्रमंथनात हाती लागलेल्या चौदा रत्नांपैकी एक म्हणजे कल्पवृक्ष, तो देवादिकांनी लांबवला. तो हस्तगत करून देवाधिदेव इंद्रदेवाने मेरूपर्वतावरील नंदनवनात रुजवला. इच्छेचे फळ देणाऱ्या या कल्पतरूसाठी दानवांनीही प्रचंड संघर्ष केला, अशा आख्यायिका पुराणात...
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे. अशात पदवीचे शिक्षण पूर्ण असताना देखील शासकीय नोकरी मिळत नसल्याने नाइलाजास्तव युवक कमी पगारात कारखान्यांवर किंवा कंपनीत काम करताना दिसत आहेत. त्यामुळे...