Top Marathi News

कोरोना ड्यूटीतून सुटका होण्याची ठरली कार्यपध्दती !... सोलापूर : शहरात 14 एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घराघरो सर्व्हे करण्यात आला. मात्र, तरीही...
corona virus update;रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर;... नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तसेच या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. दररोज सापडणाऱ्या...
शस्त्र पूजा करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला... नथुला पास- चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्किममध्ये भारतीय...
नवी दिल्ली- फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्ऍप वापरण्यासाठी यापुढे यूझर्संना पैसे द्यावे लागू शकतात. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टवर यासंबंधीची माहिती दिली आहे. जगभरात व्हॉट्ऍपचे करोडो यूझर्स आहेत. व्हॉट्ऍप हे प्रसिद्ध मेसेजिंग...
मुंबईः महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली. गेले काही दिवस देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. ते सतत गर्दी आणि लोकांमध्ये फिरत होते. गेल्या काही दिवसांमध्ये...
मुंबई - बॉलीवूडची प्रख्यात गायिका नेहा कक्करचे लग्न हा सध्या सोशल मीडियावरील ट्रेंडिंगचा विषय ठरत आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो असु द्यात किंवा हळदी समारंभाचे, त्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. आता नेहाने तिच्या लग्नाचा...
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकावंर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी...
पुणे- शहरातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजया दशमीच्या निमित्ताने सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे सुवर्णवस्त्रातील रुप विलोभनीय आणि लक्ष वेधून घेणारे आहे. दस-याच्या निमित्ताने...
मुंबईः लॉकडानमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या व्यायामशाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यायामशाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली. त्यानुसार आजपासून व्यायामशाळा सुरु झाल्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
मुंबई - चाकोरीबध्द भूमिका सोडून वेगळी वाट निवडणा-या त्यातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटेचे नाव घेतले जाते. ती जशी तिच्या बोल्ड अभिनयासाठी प्रसिध्द आहे, तशी बोलण्यासाठीही. आपलं म्हणणं ठामपणे मांडून समाजातील चुकीच्या...
सियोल- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन-ही यांचे रविवारी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. कंपनीने ली कुन-ही यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन-ही यांचे 25 ऑक्टोबर रोजी निधन झाल्याचे वृत्त सांगताना...
मुंबईः आज विजयादशमी दसरा. आजच्या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर  सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थिततीत पार पडणार आहे....
अंडार (अफगाणिस्तान)- दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केलेल्या अफगाणिस्तानच्या लष्कराला मोठे यश मिळाले आहे. एका मोठ्या ऑपरेशनमध्ये अल कायदाचा मास्टरमाइंड मोहसिन अलमिसरी अंडार जिल्ह्यात मारला गेल्याचे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयने (एनडीएस) सांगितले. '...
पाटणा Bihar Election 2020 - प्रचारासाठी निघालेल्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकाची शनिवारी हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवहर येथील जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नारायण सिंह आणि त्यांच्या समर्थकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात...
पाटणा - राष्‍ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते व मुख्यमंत्रिपदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी शनिवारी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. यात सत्तेवर आल्यानंतर दहा लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन त्यांनी दिले. याबद्दल साशंकता व्यक्त केली असता ‘मी ५० लाख किंवा एक कोटी...
पुणे - पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आजअखेर कोरोनाबाधित 13 हजार 632 रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.76 टक्के इतके आहे. परंतु बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, ते 91.61 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा,...
सोलापूर : शाळा, कॉलेजबाहेर टपोऱ्यांचा वावर, शिक्षण घेण्याकरिता आलेल्या मुलींमध्ये पसरलेली भीती, कॉलेज परिसरातील भीतिदायक वातावरणातून मुलींना भयमुक्‍त करण्यात दामिनी पथकाचा मोलाचा वाटा राहिला आहे. ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2020 या काळात शहरातील पोलिस...
भोपाळ - मध्य प्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. नेते आणि राजकीय पक्ष एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, मत मागण्यासाठी नेते आता कार्यकर्त्यांच्या पाया पडण्यासही कमी पडत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस...
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. त्यांचा हरेक ग्रंथ अतिशय मौलिक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, तात्त्विक, सांविधानिक, इतिहास, संशोधन, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत वाङ्मयीनदृष्ट्या प्रकाश टाकणारे दिशादर्शक...
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-...
भारत आणि अमेरिका हे सध्या परस्परांच्या घट्ट मिठीत आहेत. जुना इतिहास आणि ढोंगीपणा आता बाजूला पडला असून देशहिताने डावपेचाचा नवा पर्याय पुढे आणला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे...
मागास, इतर मागास गटांचं इतकं गुंतागुंतीचं राजकारण अन्यत्र क्वचितच कुठं असेल. ही दीर्घकाळची बिहारच्या राजकारणाची चाल आहे. ती बदलण्याचा, जात ओळखीचं रूपांतर हिंदुत्वाच्या धाग्यात करण्याचा भाजपचा प्रयत्न असाच दीर्घकाळचा. त्या दिशेनं या निवडणुकीत पावलं...
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला दररोज नवी कलाटणी मिळत आहे. कलाकाराचा मृत्यू, मृत्यूला खुनाचा संशय चिकटवणं, खुनाला राजकारणाशी जोडणं, राजकारणातून महाराष्ट्रातल्या सत्तेला लक्ष्य करणं, लक्ष्य करण्यासाठी कलाकारांची आणि मीडियाची 'मदत' घेणं हे...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
लातूर : लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या...
सोलापूर : राज्यातील उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या...
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
जळगाव : दसऱ्याला सीमोल्‍लंघन केले जाते. रामाने याच दिवशी अन्यायाचे निर्दालन...
मुंडीकोटा(जि. गोंदिया): भिमाई बचतगटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना आहे. या...