Muktapeeth | Citizen Marathi Articles

इव्हेंटच्या प्रेमात पडलेले भारतीय जनमानस गेल्या काही वर्षांपासून लोकांचा किंवा कमीतकमी भारतीय लोकांचा तरी कल हा विशिष्ट प्रकारच्या होणाऱ्या घटनांच्या (Events) बाजूने जास्त दिसतोय आणि हा...
कुण्या जन्माचे रुदन, सांगे कपारीत गाव... निसर्ग माणसाला सतत भुरळ घालत असतो. दक्षिण चंद्रपूरचा सर्वाधिक भाग वनांनी आच्छादलेला आहे. तेलंगणची सीमा महाराष्ट्राला लागून असल्याने तेलुगू...
लर्न फ्रॉम होमची आवश्‍यकता आणि भवितव्य लर्न फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यासाठी विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्याचा विविध लर्निंग पोर्टलचा, शैक्षणिक ऍपचा आढावा आपण...
नवीन माध्यमे उपयोगाचीच आहेत. आपण त्याचा वापर कसा करतो, यावर त्यांची उपयोगिता किंवा निरुपयोगिता अवलंबून असते. ‘‘आजी सारखी काय ग व्हॉट्सॲपवर असतेस?’’ असे नातवंडे आजीला विचारणार आणि आजी नातवंडांना सांगणार की, ‘सतत मोबाइलवर गेम्स खेळू नका, फेसबुक...
नारळ आपल्या दैनंदिन जीवनात खूपच महत्त्वाचा असतो. पुण्यासारख्या शहरात नारळ किती हाती फिरतो, हे पाहणे मनोरंजक वाटावे. धार्मिक पूजा, सण, सत्कार समारंभ असो, नारळ हा हवाच हवा. सार्वजनिक लोकप्रिय देवांना वाहिलेल्या नारळांच्या महाकाय ढिगांचे काय होते?...
डॉक्टरांनी गंभीर चेहऱ्याने वावरावे की नाही, हा काहींच्या चर्चेचा विषय असू शकतो. एका डॉक्टरला ही ‘दक्षता’ आवश्यक वाटते. निवांतपणे पेपर चाळत कॉफीचे घोट घेत बसलो होतो. तेवढ्यात एकजण अचानक केबिनमध्ये आले. खरे तर मी थोडा वैतागलोच, पण चेहऱ्यावर तसे न...
राग आला की आपण काय करतो आहोत याचेही भान उरत नाही. राग ओसरला की पश्चाताप होतो. लोक रस्त्यावर पडलेले एखादे दुसरे फूल झटकून घेत आणि आपल्या पिशवीत टाकत व झाडाखाली बसलेल्या त्या मुलाकडे ते नेमके पैसे नेऊन द्यायचे. मुलगा रडवेला चेहरा करून बसला होता....
गल्लीतील भटक्या कुत्रीची सुटका करण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती. तिच्या वेदना सगळ्यांपर्यंत पोचत होत्या. गल्लीतील त्या भटक्या कुत्रीला संध्याकाळी सहाच्या दरम्यान प्रसूतिवेदना सुरू झाल्या. मृत पिलाचे फक्त तोंड बाहेर आलेले. काळे-निळे पडले होते...
मंदिरापुढे खूप मोठी रांग दिसते. खरेच देवदर्शनाची एवढी ओढ असते? घरी देवघरात असतेच मूर्ती. तरीही दर्शनासाठी मंदिरातच जायला हवे? गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी दिसली. त्या जागृत गजाननाचे रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी प्रत्येकाची होणारी धावपळ आणि...
कोणी कौतुक केले तर हुरळून जायला होते. पण, आपल्या एखाद्या ‘पोस्ट’ला मिळणाऱ्या ‘लाइक्स’वरून स्वतःला आजमावणे कितपत योग्य आहे? ‘लाइक करणे’ हा आजच्या ‘ऑनलाइन’च्या जगतात परवलीचा शब्द झाला आहे. स्तुती कुणाला आवडत नाही. सगळ्यांनाच आवडते. कुणी कौतुकाचे...
वयाची चाळिशी गाठलीही नव्हती आणि उतरणीच्या घाटात असल्यासारखे वाटू लागले. धावू लागलो आणि पुन्हा बळ मिळाले.   जगात अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, मनुष्याच्या शरीराची रचना ज्या पद्धतीने उत्क्रांत होत गेली आहे, जो काही आकार, लांबी-रुंदी...
औक्षण हा नुसताच एक ‘संस्कार’ नसतो, ज्याला औक्षण करायचे त्याविषयी मंगल भावना त्यामागे असाव्या लागतात. ‘‘गुरुजी, मला काही सांगायचंय,’’ असे विशाखाने सांगताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. आज तिच्या मुलाचा-अवनीशचा साखरपुडा होता. गुरुजींनी अवनीश...
पीएमटीला आणि खड्ड्यांना शिव्या घालणारे बरेच आहेत, पण कुणाला फायदाही झालेला असू शकतो. आपण सर्वच पुणेकर पीएमटी आणि रस्त्यांवरच्या खड्ड्यांना नाव ठेवतो. पण मला मात्र या खड्ड्यांचे आणि पीएमटीचे आभार मानायचे आहेत. तुम्ही म्हणाल, या बाईचे डोके ठिकाणावर...
केवळ मुलांसाठीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही ‘डे केअर सेंटर’ ही आवश्यक गोष्ट बनू लागली आहे. मी आत्तापर्यंत लहान मुलांसाठी ‘डे केअर’ पाहिले होते. पण त्या दिवशी एका अपार्टमेंटसमोर ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डे केअर’ संस्थेची एक गाडी उभी होती....
बाबा गेल्याचे दुःख एकीकडे होते; तर दुसरीकडे त्यांची देहदानाची इच्छा पूर्ण करायची होती. नववर्षाच्या स्वागतास जगभर उधाण आलेले असताना, आमच्या घरावर शोककळा पसरली होती. माझे वडील पांडुरंग वाईकर गेले बारा दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंजत होते. मेंदूत...
जलतत्त्वाची ओढ आतूनच, त्यामुळेच नदीशी नाते जुळत गेले असावे. नदीच्या ओढीनेच मी हिंडत असते जणू. भारतभर हिंडताना गावाच्या आधी लक्षात राहिल्या त्या नद्या. मध्य भारतात नर्मदेच्या विशाल पात्राएवढीच क्षिप्रा लक्षात राहिली ती तिच्या सुंदर नावासाठी....
आईकडून मुलीला संस्काराची शिदोरी मिळते. ती तिला आयुष्यभर पुरतेच; पण तीही आपल्या नातींपर्यंत ती पोचवते.  तांबट आळीत गेले होते. पूर्वी माझे सासरही तिथेच होते. त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. तांबट आळीतून जाताना भांड्यांचा ठोक-ठोक आवाज कानावर...
आसपासच्या अनेक गोष्टींचे संस्कार आपल्यावर होतात खरे; पण आपणच आपल्याला घडवत असतो, हे अधिक खरे आहे. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ वामनराव पैं यांचे हे सुंदर वाक्य आपल्याला खूप काही शिकवते. एका प्रवासात हे वाक्य माझ्या वाचनात आले व त्याविषयी...
देवीच्या विहिरीत बाळाचा पाळणा फिरवायचा आणि त्याला देवीचा आशीर्वाद मागायचा, ही प्रथा पहिल्यांदाच पाहत होतो. कऱ्हाडपासून दहा किलोमीटर अंतरावरच्या कालवडे गावी धार्मिक कार्यक्रमासाठी जाण्याचा योग आला. या गावात चिलाईदेवीचे तीनशे वर्षांपूर्वीचे जुने...
सरकारी कार्यालयांचा अनुभव फारसा समाधान देणारा नसतो, हा सर्वसाधारण समज आहे. पण, पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज याला अपवाद ठरत आहे. पारपत्र (पासपोर्ट) मिळवण्यासाठी इत्र तत्र फिरत्रचे अनुभव इतक्या जणांकडून ऐकले होते आणि मागच्या वेळी पासपोर्ट काढताना...
महाराष्ट्रात साहसी पर्यटनाला खूप चांगले दिवस येत आहेत. पण, या पर्यटनाला गडपुनर्रचनेची जोड हवी. तुमची आवड, पॅशन आणि जिद्द याचा मेळ साधता आला तर तुम्हाला ट्रेकिंगपासून कोणीच अडवू शकत नाही. रणवीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाने मला...
उसाने भरलेल्या बैलगाड्या मागोमाग उभ्या होत्या. रस्ता चढाचा. बैलांच्या पाठीवरचे ओझे पाहून गलबलून आले. चढावर ते ओझे ओढताना त्यांचे पाय तिरपे झाले होते. तोंडातून फेस येत होता. थांबले की पायावर फटकारे. ते गरीब, मुके जनावर वेदनेने पाय एकदम वरती उचले आणि...
तुळस ही स्त्रियांची मैत्रीणच जणू. तिच्यापाशी सारी स्वप्ने, सुख-दुःख त्या व्यक्त करतात आणि आशीर्वाद मागतात. ‘‘घराची कळा अंगण सांगते’’, असे पूर्वी म्हटले जायचे. जिथे मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी अंगणच उरले नाही, तिथे तुळशीवृंदावनाला जागा कशी मिळणार...
सातारा : प्रेयसीच्या वादातून आज (गुरूवारी) तालुका पोलिस ठाण्यातच भरदिवसा एकाला...
सोलापूर : राज्यपालांची हाकलपट्टीचा विषय राष्ट्रपतींकडे नसून...
सारंगखेडा : लॉकडाउनमुळे कायम घरातच होता. यात पत्नी रोजच वाद घालायची. अखेर...
पुणे : अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकऱणावर आता पडदा पडला आहे. हा वाद...
नांदेड : जिल्हा परिषद मुख्यालयातील कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह...
उथळ देशप्रेमी गटाची सोशल मीडियावर झुंबड उडालेली असते. अगदी चोवीस तास. कोणत्याही...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
पुणे : पुणे जिल्हा परिषदेमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत सनदी लेखापाल या...
कोथरूड (पुणे) : कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ दारू पिण्यास बसलेल्या युवकांना...
इस्लामपूर (सांगली) : शहरात मुंबईतील साकिनाका येथून आलेल्या 33 वर्षीय...