Muktapeeth | Citizen Marathi Articles

कुण्या जन्माचे रुदन, सांगे कपारीत गाव... निसर्ग माणसाला सतत भुरळ घालत असतो. दक्षिण चंद्रपूरचा सर्वाधिक भाग वनांनी आच्छादलेला आहे. तेलंगणची सीमा महाराष्ट्राला लागून असल्याने तेलुगू...
लर्न फ्रॉम होमची आवश्‍यकता आणि भवितव्य लर्न फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यासाठी विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्याचा विविध लर्निंग पोर्टलचा, शैक्षणिक ऍपचा आढावा आपण...
काळानुसार बदललेला हिंदी सिनेमातला खलनायक खलनायक हा सावकारी प्रवृत्तीचा होता. कारण स्वातंत्र्यानंतर सावकार गावोगावी होते आणि सावकारीतून गरजूंना लुबाडणे सुरू होते. गावागावांत सावकारांची...
अमेरिकेच्या संस्कृतीविषयी बोलले जाते. पण अमेरिकेतच वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. आमिश कम्युनिटीही आपली संस्कृती जपून आहे. समूहाने राहायचे, निसर्गात जगायचे अशी आदिम व आधुनिक जगाच्या सीमारेषेवरची ही जीवनपद्धती आहे. यंदाच्या माझ्या डॅलस (अमेरिका...
आपण आयुष्यभर खऱ्या-खोट्या पैशाच्या मागे धावत असतो. पैसा त्या मुलाकडे होता. तसा खोटा असला तरी तो इतरांना आनंद देण्यासाठी वापरला की मोठा होतो आणि खरा पैसा फक्त स्वतःसाठीच वापरला की तो खोटा होतो व वापरणाराही छोटा होतो.  "बाबा, तुझ्याकडे पैसे...
माणूस आहे तोपर्यंत नीट ओळखायचे राहून गेले आणि आता ते गेल्यावर त्याच्याबरोबरच्या वाटचालीतील आठवणी दाटून येतात. मन हिरमुसले की त्या आठवणी आपसूक जागवल्या जातात.   आमच्या घरात कायमच बारा बलुती असायची. लग्नानंतर कौतुकाने सर्व मित्र एक एक दिवस...
सरत्या आश्‍विनाबरोबर काकड आरतीचे सूर पहाटवाऱ्यावर झुलत येतात. भजनरंगात ती थंडीही उबदार वाटू लागते. कार्तिकी पौर्णिमा येते ती दीपदानाची आठवण करीत. कृष्णेच्या प्रवाहातही दीपदान केले जाते.  थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. रानावनात वाढलेल्या...
जिभेवर साखर ठेवून राहा, असं मोठी माणसं नेहमी सांगतात. तो त्यांचा व्यावहारिक अनुभव असतो. बोलण्याची कला साध्य असेल तर माणसं जोडली जातात, हे विसरून चालणार नाही. आपल्याला दररोज कितीतरी माणसं भेटतात. काही ओळखीची, काही अनोळखी. ओळखीची माणसं भेटल्यावर "...
आजी झोपायची तेव्हा मी तिचा तळवा मोजायचो. जेमतेम माझ्या वितीत मावायचा. मग तो हळुवार दाबत मी विचार करायचो, किती हजार किलोमीटर या तळव्यांनी अनवाणी पायपीट केलीय? केवळ आपली आणि आपल्या भावंडांची टीचभर पोटे भरण्यासाठी. नुकतीच आपल्याला ओळख झालेल्या...
तिकडे अमेरिकेत असूनसुद्धा मला मात्र भारताचं आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडत होतं, कारण या मंडळींची आपल्या संस्कृतीशी जोडलेली नाळ अजून तुटली नव्हती. हजारो मैल दूर मी भारताला सोडून आले खरी, पण इथे अमेरिकेत मात्र "तो' माझं बोट धरून माझ्या अवतीभवती फिरत...
तुमचं आमचं जीवन स्वच्छ ठेवणारी ही अब्दुलसारखी माणसं मैला खांद्यावर - डोक्‍यावर घेऊन चालली, की नाकाला पदर लावणारे आम्ही, त्यांच्या नरकयातना कधी समजून घेऊ शकलोच नाही. अब्दुलचा चेहरा समोर आला, की मला एका देवमाणसाचा चेहरा समोर आल्यासारखा वाटतो....
त्याने लॅच उघडून घरात प्रवेश केला. आत येताच दारामागे स्टॅंडवर शूज काढून ठेवले. तिथेच वरच्या बाजूला अंगातील जर्कीन काढून अडकवले. -- 'ए ऐकलंस का ! आलोय बरं का मी. काय करतेस?... कसा गेला आजचा दिवस?...'' प्रश्न विचारतच त्यानं कपडे बदलले आणि...
आयुष्यात नियोजन हे खूप महत्त्वाचे आहे. नियोजन पैशांचे असो अगर वेळेचे, किंवा कशाचेही असो; नियोजन हे महत्त्वाचे आहे. भविष्यात अडचणी येणार हे गृहीत धरून नियोजन करणे गरजेचे आहे.    प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत असतात. काहींचे म्हणणे असे...
एक्‍सलेटरवर आम्ही दोघांनी एकदमच पाऊल ठेवले. परंतु काही सेकंदांतच पत्नी एक्‍सलेटरवरून गडगडत चार-पाच पायऱ्या खाली जाताना दिसली. छोटी नात, मुलगी, जावई अमेरिकेला जाऊन साधारण दीड वर्ष होत आले होते. आम्ही एकमेकांशी स्काईपवर गप्पा मारत असू. घर, फर्निचर...
कुणाकडे तरी भरपूर कपडे आहेत आणि त्यापासून वंचितही असंख्य कुणीतरी आहेत. जे वस्त्रहीन आहेत, त्यांच्यासाठी वस्त्रदान करायला हवे. शहर म्हटले की उंच उंच संकुले असतात आणि त्याच्या कुंपणाबाहेर झोपडपट्टीही लांबलचक पसरलेली दिसते. दोघेही एकमेकांवर अवलंबून...
द. भा. धामणस्कर यांच्या कवितेतून मिळणाऱ्या साक्षात्काराच्या ध्यानमग्न आनंदाची तुलना दुसऱ्या कुठल्याच आनंदाशी होत नाही. जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानाचा धामणस्करांवर प्रभाव आहे. त्यांची कविता साधनेसारखी परिपक्व असते. विसर्जनासाठी गणपती...
वृद्धाश्रम ही आजची गरज आहे. तेथे सगळे काही मिळते. तरीही 'नांदत्या घरा'चे सुख नाही मिळत. या नांदत्या घरात वावरण्याचे, स्वयंपाकघरातील सत्तेचे चार क्षणही सुखवणारे ठरतात.    कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत अनेक कंपन्या हल्ली...
अननसाचे पार्सल घेऊन आली आगीनगाडी....! मुलांना मुळाक्षरे रंजकतेनं शिकवता यावीत, यासाठी राजा मंगळसुळीकरनं लिहिलेली ही कविता. ती लयबद्ध, तालबद्ध तर आहेच; पण स्वरांशिवाय मुलांना बरंच काही शिकवून जाणारी आहे.  मंडळी मोठ्यांसाठी कविता...
अचानक तो पेटविलेला पावसाळा फटाका व्यवस्थित जमिनीवर उभा न केल्यामुळे खाली पडला. मी शाळेचा गणवेश शर्ट व अर्धी पॅंट घातली होती. त्या फटाक्‍यातून आलेल्या दारूमुळे माझा उजवा पाय बराचसा भाजला.  नोव्हेंबर महिन्यातील तो दिवस. मी त्यावेळेस 7- 8...
चित्कलाने निसर्गभान जिव्हाळ्याने जोपासले आहे. त्यात कृत्रिमतेचा लेशही नाही. इतके निष्पाप मन ही चित्कलेला मिळालेली दैवदत्त देणगी आहे. म्हणूनच निसर्गाघरचे हे जीव तिच्या पाहुणचाराला येत असावेत. मला असोशीने सांगायचे आहे ते, इचलकरंजीतल्या एका...
संधी मिळाली, नशिबाची साथ असली की माणूस उच्चपदी पोचतो, पण अशावेळी अहंकार जागा होऊ देऊ नये. आपल्या प्रवासाची सुरवात कुठून झाली, याची आठवण मनात ठेवली की, नम्रताही कायम राहते.    आपल्याला कंपनीत बढती मिळाली, याचा सुशांतला खूप गर्व होता....
आयुष्यात अनेक वेळा अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागते. विविध प्रसंगांना मनुष्य तोंड देत असतो. घडून जाते काही नकळत. आपण विचार करीत राहतो, इतका मूर्खपणा आपण कसा केला?  नागपूरला नात्यातले लग्न होते. रजा मिळाली तर जायचे ठरविले होते. ‘महाराष्ट्र...
पृथ्वीवर असलेली प्रत्येक गोष्ट जीर्ण होते. पण आठवणींना वार्धक्‍याचा शाप नसतो. आठवणी ययातीसारख्या तरुण होत जातात प्रत्येक दिवशी. हवेत अत्तर तरावे, तसे मनाच्या कुपीत जपलेल्या आठवण गंधाचे होते.    कुठून कसल्या जाग्या होतात आठवणी, पहाटे...
कॅन्टोमेंट (पुणे) : सोलापूर रस्त्यावर गोळीबार मैदान ते फातिमानगर चौकादरम्यानचे...
पुणे : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये विविध नियम शिथिल करण्यात आले आहेत...
पुणे : व्यवसाय- उद्योगासाठी पुण्यातून पिंपरी चिंचवडला जायचे आहे, मग आता...
निसर्ग माणसाला सतत भुरळ घालत असतो. दक्षिण चंद्रपूरचा सर्वाधिक भाग वनांनी...
वॉंशिंग्टन - हिंसेला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून ट्विटरने अध्यक्ष...
नवी दिल्ली - कोरोनाविरुद्धची लढाई सुरू असतानाच देशाचे अर्थचक्र हळूहळू...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
मुंबई: मागील दहा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या मालेगाव बौम्बस्फोट खटल्याच्या...
नांदेड : शहरातील फरार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांच्या शोधात असलेल्या पथकाच्या...
पिंपरी : प्राणघातक हल्ला केलेल्या सुरक्षारक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू...