esakal | eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या

बोलून बातमी शोधा

Unregistered Citizens
सरकारी अनास्थेच्या कहाण्या लांबत चालल्या आहेत. शिवाय सगळीच अनिश्चितता. कोरोना झाला तर रुग्णालयात खाट मिळेल का, हा प्रश्न टांगत्या तलवारीसारखा! तो कायम असतानाच जागा मिळालीच तर रुग्णालयातल्या प्राणवायूची टाकी नाशिकप्रमाणे गळणार तर नाही? आग लागून विरारच्या रुग्णालयाप्रमाणे वातानुकूलन यंत्रणेचा स्फोट तर होणार नाही, अनेक प्रश्न नागरिकांना सतावत आहेत. व्यवस्थेकडे उत्तरे ना
नितीन राऊत
नागपूर : शहरातील दहनघाटांवर कोरोनामुळे मृत्यू ओढवलेल्या रुग्णांवर निःशुल्क अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्यासाठी शोकाकुल परिवाराला लाकडे,
Out State Workers
राज्यातील जनता आजाराने तडफडत असताना नेते राजकारणात गुंग आहेत. सकाळी उठल्यापासून नेते दुगाण्या झाडायला सुरुवात करतात. राज्यातले नेते कें
सचिन वाझे यांची मर्सिडिस कार
मुंबईतील २६ /११ च्या शौर्यगाथा कुणी कितीही गायल्या तरी पाकिस्तानी बोटीतून आलेले १० दहशतवादी मुंबईच्या रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार करत मन
Corona-Cheaking
भारतासारख्या विशाल देशात कोरोनाचे संकट सक्षमपणे हाताळण्याची अपेक्षा झारखंड, छत्तीसगड, बिहार अशा राज्यांकडून करता येत नव्हती. ती करायची
मानोरा - पत्रकारांशी बोलताना वनमंत्री राठोड.
कोरोना राज्यात पसरत असताना सरकारने ‘मी जबाबदार’ मोहिमेद्वारे तसेच प्रतिबंधात्मक उपायांचा आग्रह धरत जागृती सुरू केली. सतर्कता, निर्बंधाद
Local
मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरी रेल्वेसेवा सुरू होत असल्याने प्रगतीची आणि जगण्याची चाके पूर्ण गतीने धावू लागतील. तरीही कोरोनाची छाया ल
Congress-Rally
मुंबई-लायफ
पक्षातील वरिष्ठांनी फारसे प्रयत्न न करता काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगला कौल मिळून सत्ताही मिळाली. मात्र पक्ष नेतृत्वाबाबत रोज उठणाऱ्या वावड्या गोंधळात भर घालत आहेत. त्यामुळे ताकदीचे नेते असूनही पक्ष नेतृत्वहीन झाल्यासारखी स्थिती आहे.
Home
मुंबई-लायफ
कुटुंबे विस्तारताहेत, संयुक्त कुटुंबांचे विलगीकरण होते आहे. कमावू लागलेल्या प्रत्येकाला डोक्‍यावर हक्काचे छप्पर हवे आहे. भारतीयांची मानसिकताच आहे ती. गाठीला पैसा नसला तरी मालकीचा पट्टा हवा अन् खिशात छदाम वाजू लागले, की मग त्या ऐपतीला साजेसे घर हवे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने एका वर्षासाठ
Uddhav-Thackeray
मुंबई-लायफ
राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत खरे तर सरकारची कसोटी लागते; पण संकटाला तोंड देण्यासाठी तशी दृष्टी हवी. स्टॅम्पशुल्कात सवलत दिल्याने घरविक्रीने वेग घेतला, हे बरेच झाले. पण दारूविक्री परवानाधारकांना, टोलवसुली करणाऱ्यांना सवलत देण्यामागची कारणे अतर्क्‍य आहेत. 
Mahavikasaghadi
मुंबई-लायफ
तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळेल, असे सांगत मुहूर्त काढले गेले. तरीही प्रतिकूलतेवर मात आणि आव्हानांना तोंड देत सरकारने वर्षपूर्ती साधली. 
null
मुंबई-लायफ
महाराष्ट्रातील यापुढची प्रत्येक निवडणूक आता गाजणार. वरिष्ठ सभागृह असलेली राज्ये राजकारण्यांसाठी वरदान. विधानसभेत यश मिळाले नाही की आडचा मार्ग पत्करायचा. जनतेने नाकारले की मर्यादित मतदार असलेल्या परिषदेवर निवडून जाण्याचा रस्ता धरायचा. तेही करायचे नसेल तर राज्यपालनियुक्त सदस्य होण्याची संधी
मुंबईकरांना या हलाखीतून दिलासा मिळणार का?
मुंबई-लायफ
जगण्याच्या लढाईत व्यग्र असलेल्या मुंबईकरांना गृहीत धरून मानापमानाचे नाट्य खेळले जात आहे. मेट्रो प्रकल्पाचे रखडणे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या नशिबी आले आहे. 
दसरा मेळावा सावरकर स्मारक सभागृहात पार पडला.
मुंबई-लायफ
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोकळेपणाने बोलले. फेसबुक लाइव्हवरची त्यांची मनोगते अन् दसऱ्याचे भाषण यांत जमीन-अस्मानाचे अंतर होते. मुख्यमंत्रिपद ते कसे सांभाळताहेत यावर मतभेद  असू शकतील; पण पक्षाचे कार्यप्रमुखपद मात्र ते उत्तमरीतीने सांभाळत असल्याचे दसरा भाषण
null
मुंबई-लायफ
बाराशे पासष्ट व्यक्तीवहन क्षमतेच्या लोकल डब्यात सव्वापाच हजार जीव कोंबून उभे असतात पिंपातल्या उंदरांप्रमाणे. जगण्याची धडपड संपेल अशी स्वप्ने या महानगरात विकली जातात. मुंबईकरांना मेट्रोची मोहिनी पडली, पण प्रतीक्षा हेच मुंबईकरांचे जीवन. तेच खरे असल्याचे नुंबईकरांना महाविकास आघाडी सरकारने दाख
BJP
मुंबई-लायफ
गेले सहा महिने हे सरकार औटघटकेचे आहे, याच मनोवस्थेत वावरण्याची सवय भाजपच्या नेत्यांना जडली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वबळावर पुढील निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असे सांगून या नेत्यांना वास्तवाची जाणीव करून दिली.
Sunil Kedar and Atul Bhatkhalkar
मुंबई-लायफ
आघाडीच्या सरकारला मतभेदाचे ग्रहण असते, हे स्वाभाविक. तथापि, प्रत्येक निर्णयालाच त्याने ग्रासले तर विकासाचा गाडा धावणार कसा, हा प्रश्‍न आहे.
Corona-Danger
मुंबई-लायफ
महाराष्ट्राची स्थिती अतिदक्षता विभागातल्या रुग्णासारखी झाली आहे. राज्यात प्राणवायूचा पुरवठा प्रश्न झाला आहे. डॉक्‍टर मंडळी सरकारवर नाराज आहेत. आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
 गोरेगाव येथील कोविड केंद्र.
मुंबई-लायफ
महाराष्ट्रातल्या कोविड रुग्णांची संख्या जगातल्या कित्येक कोरोनाग्रस्त देशांपेक्षा जास्त आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपाची ही वेळच नाही. गरज आहे ती माणसे जगवायची, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यावयास हवे. 
Sanjay jadhav-Uddhav Thackeray
मुंबई-लायफ
पुढच्या काळात आपले प्रभावक्षेत्र वाढविण्याची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्पर्धा खऱ्या अर्थाने होईल, ती मराठवाड्यात. राष्ट्रवादी काँग्रेसला तेथे विस्तार करायचा असेल तर तेथे प्रबळ असलेल्या शिवसेनेशीच दोन हात करावे लागतील.
शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई-लायफ
ताकद कमी असलेल्या भागात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने आता स्थानिकांना बरोबर घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे आपल्याच मताप्रमाणे कारभार करताना, दुसरीकडे तयार नेत्यांना पळवून बेरजेच्या राजकारणाची कास धरत असल्याचे दिसते.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी पाटण्याला रवाना होताना.
मुंबई-लायफ
चंदेरी दुनियेतील पडद्यामागच्या क्रूर वास्तवाचे धुणे सध्या जाहीरपणे धुतले जाते आहे. माध्यमातून ‘न्यू नॉर्मल’वाला ‘कोरोना’ही मागे फेकला गेला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरूनही राजकारण केले जात आहे.
Congress
मुंबई-लायफ
महाराष्ट्रातल्या काँग्रेसला नेमके झालेय तरी काय, हा प्रश्न उपस्थित व्हावा अशी सध्या पक्षाची अवस्था आहे. सत्तेत असूनही पक्ष वाढवण्याची नेते, कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही.   
Mahavikasaghadi
मुंबई-लायफ
सत्तेत राहण्याच्या एकमेव उद्देशाने आघाडी सरकारे स्थापन होतात आणि सायासाने मिळवलेली सत्ता राखणे या एकमेव उद्देशाने कामे करतात. सत्ता राखणे या संकल्पनेत स्वपक्षाचा विस्तार, सहकारी पक्षाला अंकीत ठेवणे, जमेल तेथे समोरच्याला न दुखावता कुरघोडी करणे अशा बाबी येतातच, पण जनतेकडे लक्ष देणे आणि प्रश्
corona-bmc
मुंबई-लायफ
विस्तार कायमच वेध घेतो दशदिशांचा. विकास असो की संसर्ग, सारे काही व्यापून टाकण्याची ओढ आणि खोड आता प्रश्न निर्माण करते आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कमी होते आहे, तसे चित्र दिसते तरी आहे, पण आजूबाजूची नियोजनशून्य महानगरे आता ‘कोरोना’ग्रस्त होण्याच्या धास्तीने प्रशासन हादरले आहे. मुंबई परिसरातील
null
मुंबई-लायफ
महाविकास आघाडीचे सहा महिन्यांचे सरकार ‘कोविड १९’च्या वावटळीचे शिकार झाले आहे. या परीक्षेत तीन भिडू काय कामगिरी करताहेत, त्याची ही कहाणी. 
Uddhav-Thackeray
मुंबई-लायफ
निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याची तक्रार करताना काँग्रेसने हा नाराजीनामा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचे जाहीर केले आहे. जनता उपचारांअभावी तडफडत असताना सत्तेचे खेळ सुरू आहेत.