मुंबई

माथेरान राणीचा प्रवास गारेगार  नेरळ - माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनला वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. या वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांनी...
मुंबई विमानतळाचा नवा विक्रम मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला...
तीन किलो सोन्यासह विमान प्रवाशाला अटक  मुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता...
मुंबई- वैद्यकीय मंडळाच्या संमतीनंतर बलात्कार पीडितेला गर्भपातास परवानगी देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिला. चोवीस आठवड्यांच्या "...
नालासोपारा - राजस्थानमधील 14 वर्षांच्या मुलीला चार महिन्यांपूर्वी सावत्र आईने साडेसहा लाखांत विकल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील संतोष भुवन...
मुंबई - हिरानंदानी रुग्णालयातील किडनी "रॅकेट‘ उघडकीस आल्यानंतर अवयव प्रत्यारोपणाबाबत पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, लागोपाठ दोन दिवस झालेल्या...
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी "सामना‘ला दिलेल्या मुलाखतीतून केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये...
वॉशिंग्टन - दहशतवादाविरोधात पाकिस्तानकडून समाधानकारक कारवाई करण्यात येत नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानच्या सैन्यास दिला जाणारा "मदतनिधी‘...
अलिबाग - मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पुल मुसळधार आलेल्या पावसामुळे वाहून गेला. या पुलावरून जाणाऱ्या दोन एस. टी. बसेसह...
औरंगाबाद-  माजी खासदार तथा किसान खेत मजदूर कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना...
अंबरनाथ : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी रात्री अंबरनाथमध्ये...
नवी दिल्ली : राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापत आहे. त्यानंतर आता...
नवी दिल्ली : ''मध्य प्रदेशात निवडणुका पार पडल्यानंतर ईव्हीएम मशिन्स ...
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण होत असल्याच्या लष्कराच्या उत्तर...
खोपोली : सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र...
पुणे : विश्वकर्मा शाळेकडून पुष्पम गॅस गोडाऊनकडे जाणारा रस्ता आज (ता. 7) सकाळी...
फुरसुंगी : पुणे - सासवड रस्त्यावरून ग्रामदैवत श्री भेकराईमाता देवी मंदिराकडे...
टाकवे बुद्रुक : टाकवे बुद्रुक गावाला प्रमुख वीजपुरवठा करणार्‍या विद्युत...
महाराष्ट्र शासनाने कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांवर दावा सांगून या गावांचे...
ढालगाव - ‘‘गेल्या चार वर्षांत भाजप-शिवसेनेच्या कारभारावर अनेक सत्ताधारी आमदार...
बेळगाव - ‘ज्यांना स्वत:चा इतिहास, भाषा आणि संस्कृती नसते, त्यांना माणसं...