Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali

सुधीर मुनगंटीवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन; म्हणाले... मुंबई : विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ  देण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
भविष्यात राज्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागणार;... मुंबई : एसटी महामंडळ आधीच सहा हजार कोटीच्या संचिततोट्यात आहे. त्यासह वार्षीक तोटाही मोठा आहे. या परिस्थितीत उत्पन्न मिळवण्यासाठी एसटीकडे अनेक...
मुंबईकरांनो खबरदारी बाळगा, कोरोनानंतर 'या'... मुंबई- उद्या म्हणजेच तीन जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार आहे. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना...
पाली : लॉकडाऊनमुळे ज्याप्रमाणे मासळीची आवक कमी झाली त्याप्रमाणेच खाऱ्या पाण्यातील म्हणजे समुद्र व खाडीत मिळणाऱ्या लज्जतदार चिंबोऱ्यांची आवक कमी झाली. ऐन चिंबोऱ्या मिळण्याचा हंगाम सरला असून, सध्या या चिंबोऱ्या महागल्या आहेत. एक मध्यम आकाराची चिंबोरी...
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे राजकीय पूर्ववैमनस्यातून वादंग निर्माण झाला. या वादातून भावाने सख्या भावाची धारदार शस्त्राने हत्या केली असल्याची घटना रविवारी (ता.1) घडली.यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. सखाराम विश्राम मांढरे असे आरोपीचे...
नवी मुंबई : कल्याण-डोंबिवली भागात राहणाऱ्या एपीएमसीतील विविध कामगारांसाठी अखेर एनएमएमटी प्रशासनाने बस वाहतूक सुरू केली आहे. आजपासून दहा बस सुरू केल्या आहेत. बेलापूरच्या भाजप आमदार मंंदा म्हात्रे यांनी ही बससेवा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त...
मुंबई : महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील शवागृह बंद करण्याची वेळ कर्मचार्यांवर आली आहे. कारण, शवागृहात काम करणारे सर्व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती कर्मचार्यांकडून देण्यात आली आहे. त्यामूळे, कोरोना रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांना कोण सुपूर्द...
मानखुर्द (बातमीदार) : मानखुर्दच्या मोहिते पाटील नगरातील एका बेस्ट कर्मचाऱ्याचा (वय 45) कोरोनामुळे रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. ते बेस्टच्या शिवडी आगारांतर्गत विद्युत पुरवठा विभागात कार्यरत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळल्यानंतर...
नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या लक्षणांप्रमाणे त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केले जात आहेत. अशाच पद्धतीने रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता आता रुग्णांची ने-आण करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णवाहिका महापालिकेद्वारे उपलब्ध करून...
  मुंबई- देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. देशातील सर्वच राज्य कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाला संसर्ग कमी करण्यासाठी देशातील सर्वच राज्य सरकार आपआपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची स्थिती पाहता कोरोनाचा...
  मुंबई ः जवळपास अडिच महिन्यांच्या लॉकडाऊन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न होत आहे. सोमवारपासून देशातील ट्रेन्सची संख्या वाढणार असल्याने रेल्वे स्थानकातील स्टॉल्स सुरु करण्याचे ठरवले, पण अनेक स्टॉलचालक त्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे....
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. विशेष म्हणजे आजाराने बाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये 1 ते 40 वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक तीन हजार 357 असल्याचे सरकारी आकडेवारी वरून स्षष्ट झाले आहे.  ठाणे जिल्ह्यात मे च्या...
कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता कोरोनाची लक्षणे नसलेल्या इतर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून प्रवेश नाकारला जात आहे. यामुळे उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत असल्याने रुग्णाला उपचाराविना पाठवल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा कल्याण-...
नवी मुंबई : कोरोनासारख्या महामारीच्या काळातही रुग्णांना उपचारासाठी नकार देणे तसेच रुग्णांची लुट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दणका दिला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार न करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांवर...
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्या पासून लॉकडाऊनमध्ये  शिथीलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,मुंबईची परीस्थीती इकडे आड तिकडे विहीर अशीच आहे. त्यामुळे मुंबईच्या लॉकडाऊन बद्दल आज रात्री पर्यंत निर्णय होणार आहे...
  मुंबई- आजपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात अनेक सवलती देण्यात आल्यात. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, सायन हायवेवर लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. आज सकाळी सायन हायवेवर मोठी वाहतूक...
  मुंबई- आजपासून लॉकडाऊन 5.0 ला सुरुवात झाली आहे. अशातच मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही सेवा थोड्याप्रमाणात शिथिल केल्यात आहेत. त्यातच मुंबईत टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी अंशतः मंजुरी दिली आहे. पण त्यात...
  मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये कंटेन्मेंट झोन मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पोलिस रस्त्यावर अहोरात्र मेहनत घेताहेत. पोलिस विभागातही अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. तर अनेक...
  मुंबई- महाराष्ट्र सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करतोय. त्यातच मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं वेगळचं महत्त्वाचं आहे. मुंबई...
मुंबई : कोरोना लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कांदिवलीच्या पावनधाम जैन उपाश्रयाचे रुपांतर कोरोना रुग्णांच्या केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा अत्यंत कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर येथे उपचार केले जातील.  जिद्दीला...
  मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव सर्वाधिक हा मुंबई शहरात आहे. त्यातही वरळी कोळीवाडा, धारावी यासारखे भाग तर कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. अशातच आजपासून लॉकडाऊन 5.0 ला सुरुवात झाली आहे. मात्र त्यातूनच एक मोठी दिलासादायक बातमी समोर...
  मुंबई- कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव मुंबईत आहे. मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोनाच्या लढतीत मुंबईकरांनी आणखी यश मिळवलं आहे. कोरोनाच्या उपचारांमुळे मृत्यूचं प्रमाण कमी राखण्यात मुंबई...
मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला असून, एक 70 वर्षीय कोरोनाचा पेशंट हरवला असल्याचे समोर आले आहे. व्हेंटिलेटवर असलेला हा पेशंट हरविणे गंभीर बाब असून त्याला जबाबदार कोण,असा सवाल त्या पेशंटच्या कुटुंबीयांनी विचारला आहे....
मुंबई- ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर सर्वात आधी भारतात पॅरासिटामॉल औषध घेण्याची...
नागपूर :  सीताबर्डीतील रस्त्यावर आठ तरुणी खांद्यावर भल्या मोठ्या बॅगा...
मुंबई : कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे जगभरामध्ये मोठया प्रमाणावर...
चिनी राज्यकर्त्यांचे धोरण आणि डावपेच अगम्य नसतात; त्यामुळे लडाखच्या सीमेवरील...
नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे...
नवी दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया या देशांमधील क्रिकेट युद्ध सर्व क्रिकेट शौकिनांना...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
मुंबई :संपूर्ण मुंबई सध्या कोरोनाच्या महाभयंकर विळख्यात अडकली आहे. मुंबईत...
सोलापूर : राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांना...
विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन मूलभूत शाखांपैकी दहावीच्या शिक्षणानंतर एका...