भायखळ्यात शिक्षकाकडूनचं विद्यार्थीनीचा विनयभंग, कोचिंग क्लासच्या बहाण्याने शोषण

Case of rape Mumbai crime news
Case of rape Mumbai crime newssakal media

भायखळ्यात १७ वर्षांच्या विद्यार्थीनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकाचा कोचिंग क्लास आहे. क्लास घेण्याच्या बहाण्याने त्याने संबंधित तरुणीचं शोषण केल्याचं उघडकीस आलंय. कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थीनी शिकवणीसाठी येत होती. यावेळी नराधमाने संधी साधली. (molestation in byculla)

Byculla Police Mumbai crime news)
Byculla Police Mumbai crime news)

शुक्रवारी अल्पवयीन मुलगी ही शिकवणीसाठी आली होती. यावेळी शिक्षकाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी विनयभंग आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर शिक्षक किशोर जाधव २९ याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत. (Mumbai crime news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com