रायगडमध्ये महेंद्र दळवी, महेश बालदी आघाडीवर Election Result 2019

रायगडमध्ये महेंद्र दळवी, महेश बालदी आघाडीवर Election Result 2019

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात मतदार संघात युतीचे अधिक उमेदवार आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अदिती तटकरे या अपेक्षेप्रमाणे पुढे आहेत. 
कर्जत : शिवसेनेचे महेंद्र थोरवे पाचव्या फेरीअखेर 3 हजार 922 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे सुरेश लाड पिछाडीवर 
श्रीवर्धन : राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे सहाव्या फेरीअखेर 10 हजार 240 मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर 
अलिबाग : शिवसेनेचे महेंद्र दळवी नवव्या फेरीअखेर 11 हजार 600 मतांनी आघाडीवर, शेकापचे पंडित पाटील पिछाडीवर 
पेण : भाजपचे रवीशेठ पाटील चौथ्या फेरीअखेर 8 मतांनी 479 आघाडीवर, शेकापचे धैर्यशील पाटील पिछाडीवर 
महाड : शिवसेनेचे भरत गोगावले आठव्या फेरीअखेर 8 मतांनी 01 मतांनी आघाडीवर, कॉंग्रेसचे माणिक जगताप पिछाडीवर 
पनवेल : सहाव्या फेरीत भाजपचे प्रशांत ठाकूर 22 हजार 214 मतांनी आघाडीवर आहेत. 
उरण : सातव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार महेश बालदी 1219 मतांनी आघाडीवर आहेत. त्याचे निकटचे प्रतिस्पर्धी शेकाप आघाडीचे विवेक पाटील आहेत. विद्यमान आमदार मनोहर भोईर हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Nagar Karjat jamkhed trends afternoon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com