तिनशे विद्यार्थ्यांचा 'अपघात मुक्त रस्ते' उपक्रमात सहभाग

अच्युत पाटिल
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

बोर्डी - डहाणू येथील बाबुभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयच्या अकरावीच्या वर्गातील तिनशे विद्यार्थ्यांनी 'अपघात मुक्त रस्ते' या उपक्रमात सहभागी होवून फेरिचे आयोजन केले.

360 डी फाउंडेशन आणि ज्ञानभारती सोसायटीच्या वतिने अपघतमुक्त रस्ते अशी संकल्पना राबविण्यात येत असून वहान चालक, वाहक आणि मदतनीसांमध्ये वाहतूक नियमा बद्दल जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवला. दोन दिवस राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वाहतूक नियमा बाबतीत मानव अधिकार समितीचे अध्यक्ष हरबंससिंग नन्नरे यांनी मार्गदर्शन केले.

ज्ञानभारती सोसायटीच्या संचालिका दिपा तन्ना यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Web Title: 300 participants participate in 'Accident free roads' program