इगतपुरी तालुक्यातील सर्व केंद्राचा निकाल 80 टक्के

इगतपुरी तालुक्यातील सर्व केंद्राचा निकाल 80 टक्के

इगतपुरी - तालुक्यातील 10 वीच्या परीक्षेच्या निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला .इगतपुरी तालुक्याच्या निकाल आज स्पर्धात्मक दृष्ट्या समाधानकारक असून त्यात इगतपुरीची वंडरलॅड उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच घोटीतील ओमानंद इंग्लिश स्कुलसह इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी निकालात मुसंडी मारली,घोटी येथील आदर्श कन्या विद्यालय ,इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळांनी उच्च श्रेणीत निकाल लावून शाळेचा आदर्श कायम ठेवला .तालुक्यातील एकूण 63  शाळांपैकी 5 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला.तर 10 शाळांनी 90 टक्केच्या वर गुणवत्ता राखत समाधानकारक निकाल लावला. इगतपुरी तालुक्यातील सर्व केंद्राचा निकाल 80 टक्के लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे . 

इगतपुरी तालुक्यातील उर्वरित केंद्राचा निकाल पुढील प्रमाणे (कंसात निकालाची टक्केवारी) आदर्श कन्या विद्यालय,घोटी (९३.४०),आदर्श माध्यविद्यालय शेवगेडांग (१००),सह्याद्री माध्यमिक विद्यालय ,आंबेवाडी (९२.८५) जनता विद्यालय इगतपुरी (८५.९०) महात्मा गांधी हाय स्कूल इगतपुरी (७५.४७), माध्यमिक आश्रमशाळा, खंबाळा  (७९.०३) ,जनता विद्यालय अस्वली (७६.१९ ),न्यू इंग्लिश स्कूल काळुस्ते (८०),शासकीय आश्रम शाळा काळुस्ते-(७३.५२) ,आदर्श माध्यमिक विद्यालय कावनई (८६.९५) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वैतरना (९५.७४ ) माध्यमिक विद्यालय वाडीव-हे (९२.०९) ,ज्ञानंदा माध्यमिक विद्यालय मोडाळे(९४.७३), माध्यमिक आश्रमशाळा ओमानंदनगर घोटी (६१.११),न्यू इंग्लिश स्कूल बलायदुरी (९३.४७),न्यू इंग्लिश स्कूल दौडत (८८.४६),जनता विद्यालय नांदगाव बुद्रुक (९६.८७) न्यू इंग्लिश शाळा ,तळेगाव (५०) न्यु इंग्लिश स्कूल कुशेगाव (९६.७७) न्यू इंग्लिश स्कूल खैरगाव (८४.२१),श्रीराम विद्यालय वासाळी (७५.४१), जनता विद्यालय भरवीर बुद्रुक (८४.८४ ), ज्ञानगंगा माध्यमिक विध्यालय माणिकखांब (८६.३६) टक्के माध्यमिक विद्यालय धामनगाव (८५.७१) माध्यमिक विद्यामंदिर बेलगाव त-हाळे (८१.२५),श्री भैरवनाथ विद्यालय खेड (७०.३७),न्यू इंग्लिश स्कूल आहुर्ली (९५.०८),आदर्श माध्यमिक विद्यालय कुरणोली(९७.५०) श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले धामणगाव(८४.७४),न्यू इंग्लिश स्कूल वैतरणा(८०.७४,डी आर एस माध्यमिक विद्यालय मालुंजे (७२.२२), सरस्वती माध्य.विद्यालय ,उभाडे (७१.४२), न्यू इंग्लिश स्कूल तळोघ(७७.७७),न्यू इंग्लिश स्कूल आडवन (८०), नूतन माध्यमिक विद्यामंदिर साकुर (८७.८०), माध्यमिक विद्यालय उंबरकोन (८२.७५), माध्यमिक आश्रमशाळा,टाकेद (८२.०५),न्यू इंग्लिश स्कूल भरवीर (८०)  न्यू इंग्लिश स्कूल अधरवड (८५),  सर्वतीर्थ माध्यमिक विद्यालय अडसरे (७५.७८), व्ही एन पाटिल विद्यालय इगतपुरी (६३.८८), जनता विद्यालय घोटी (७०.७६), न्यू इंग्लिश स्कूल टाकेद (५७), न्यू इंग्लिश स्कूल् कवडदरा (७६.४०) शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,शेनवडखुर्द(७३),न्यू इंग्लिश स्कूल्,गोंदेदुमाला (६६.६६), न्यू इंग्लिश स्कूल जानोरी,(८०),न्यू इंग्लिश स्कूल वाघेरे (८५.२७),महर्षि पुंजाबाबा गोवर्धने विद्यालय मुकने (८०.६४),माध्यमिक आश्रम शाळा ,धामनगाव (७६.९२), न्यू इंग्लिश स्कूल,नांदगाव सदो (६०),  माध्यमिक विद्यामंदिर ,अधरवड (६९.२३),कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, घोटी (८१.८१), माध्यमिक आश्रमशाळा खडकेद (६५.२१) गोपाळराव गुळवे माध्यमिक विद्यालय, निनावी (८४.२८) माध्यमिक आश्रमशाळा कवडदरा( ५३.१२) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खेड (५१.५१) या शाळांचा समावेश आहे.

इगतपुरी तालुक्यात दहावीच्या परीक्षेत पुढील पाच शाळांनी १००% निकालाची परंपरा राखत गुणवत्तेत आदर्श निर्माण केला.यात काही इंग्रजी माध्यमांच्याही शाळांचा समावेश आहे.यात वंडरलॅंड इंग्लिश मीडियम हायस्कूल इगतपुरी, एंग्लो उर्दू हायस्कूल इगतपुरी,श्री भगवान् नित्यानंद आश्रम घोटी,जनता विद्यालय सांजेगाव,आदर्श माध्यमिक विद्यालय शेवगेडांग या शाळांचा समावेश आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com