अभिनेता एजाज खानला अटक 

अभिनेता एजाज खानला अटक 

नवी मुंबई - बंदी असूनही एमडीएमए (अमली पदार्थ) नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बिग बॉसफेम अभिनेता एजाज खान याला सोमवारी (ता. 22) रात्री अटक केली.

या वेळी पोलिसांनी त्याच्याजवळून एमडीएमएच्या आठ गोळ्या जप्त केल्या असून याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एजाज खान हा सोमवारी रात्री सीबीडीतील एका हॉटेलमध्ये आला होता. त्याच्याजवळ अमली पदार्थांच्या गोळ्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com