अभिनेते मुकेश रावल यांचा मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई- रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' या गाजलेल्या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणारे मुकेश रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश रावल मंगळवारी (ता. 15) सकाळी हे पैसे काढण्यासाठी घाटकोपरकडे गेले होते. परंतु, ते घरी न परतल्याने पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रेल्वे रुळाच्या बाजूला रावल यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रावल यांच्या कुटुंबीयांना मुकेश यांचा मृत्यू झाल्याची बातमी आज (बुधवार) समजली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: actor mukesh rawal's body found near ralway track

टॅग्स