देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार; PMLA कोर्टानं नाकारला जामीन

देशमुख सध्या मुंबई मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
Anil Deshmukh
Anil Deshmukhe sakal

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. कारण विशेष PMLA कोर्टानं त्यांचा डिफॉर्ट जामीन अर्ज नाकारला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. (Anil Deshmukh jail term to be extended PMLA court denies default bail plea)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या 5,000 पानी पुरवणी आरोपपत्रानंतर अनिल देशमुखांतर्फे विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावनी झाली. यावेळी न्यायालयाने देशमुख यांचा जामीन फेटाळून लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com