तुम्हाला घरचं जेवण हवंय? आता 'अर्जुन कपूर' तुम्हाला पाठवेल 'घर का खाना'..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

लाखो दिलों कि धडकन म्हणजे अभिनेता अरुण कपूर. याच अर्जुन कपूरने आता एक नवीन व्यवसाय सुरु केलाय. या उद्योगाचा फायदा ज्या महिलांना घरबसल्या पैसे कमावयचे आहेत अशांना होणार आहे.

जर तुम्हाला ऑफिसमध्ये घरचं जेवण खायची इच्छा झाली असेल किंवा तुम्ही मुंबईत PG किंवा हॉस्टेलमध्ये राहतात आणि घरगुती डबा (Home Made Food) लावायचाचं. एक मिनीट थांबा आणि ही बातमी वाचा. आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. मात्र यातून फक्त तुमचाच फायदा नाहीये बरं का ? या माध्यमातून आता महिलांना पैसे देखील कमावता येणार आहेत. हा आगळा वेगळा स्टार्टअप सुरु केलाय अभिनेता अर्जुन कपूर यांनी.  

लाखो दिलों कि धडकन म्हणजे अभिनेता अरुण कपूर. याच अर्जुन कपूरने आता एक नवीन व्यवसाय सुरु केलाय. या उद्योगाचा फायदा ज्या महिलांना घरबसल्या पैसे कमावयचे आहेत अशांना होणार आहे. अर्जुन कपूरने एक स्टार्टअप सुरु केलाय. या माध्यमातून अर्जुन कपूर सर्व महिलांचा एक गट तयार करतोय.

महत्त्वाची बातमी :  तुमचा पर-डे इंटरनेट डेटा रात्रीत संपतो? 'हे' आहेत एकदम स्वस्त प्लान

नक्की काय आहे हा स्टार्टअप :   

अर्जुन कापुने जो स्टार्टअप व्यवसाय सुरु केलाय आहे तो आहे फूड डिलिव्हरीचा. सध्या याद्वारा मुंबई, दिल्ली तसंच कोलकाता मधील जवळपास 4000 महिला जोडल्या गेल्यात. 

  

 

 

या माध्यमातून या स्टार्टअपशी जोडल्या गेलेल्या महिला आसपासच्या ऑफिसेसमध्ये किंवा आसपासच्या व्यावसायिक संस्थांमध्ये जेवणाचे डबे पोहोचवू शकणार आहेत. 

हेही वाचा :  करीनाचे साडीतले हे फोटो पाहिलेत का? यावर आहे 'हटके' काही..
 

'फूड क्लाउड' असं या स्टार्टअपचं नाव आले. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी हा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं अर्जुन कपूर म्हणालाय. त्यामुळे तुमचा घरचं जेवण खाण्याचा प्रॉब्लेम आता सुटणार आहे.  

Webtitle : arjun kapoor started new startup of food delivery now you can order ghar ka khana


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arjun kapoor started new startup of food delivery now you can order ghar ka khana