वांद्रे पश्‍चिम मधून आशिष शेलार आघाडीवर Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

आशिष शेलार यांनी 27 हजार 769 मतांनी आघाडी घेतली आशिष शेलार यांनी 27 हजार 769 मतांनी आघाडी घेतली

मुंबई ः विधानसभा निवडणूक मतमोजणी दरम्यान दहाव्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार आशिष शेलार यांनी 27 हजार 769 मतांनी आघाडी घेतली आहे. दहाव्या फेरी अखेर शेलार यांना 45,599 मते मिळाली आहेत. तर कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आसिफ झकेरीया दहाव्या फेरी अखेर दुसऱ्या स्थानावर असून 17,840 मते मिळाली आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Shelar leads from Bandra West

फोटो गॅलरी