Video: कारचालकाने समोर आलेल्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

Video: कारचालकाने समोर आलेल्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

मुंबई - नवी मुंबईतील खारघरमध्ये एका कारचालकाने आधी वाहतुकीचे नियम मोडले. त्यानंतर समोर आलेल्या वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले. यावेळी त्याने पोलिसाला धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (car driver broke the traffic rules)

Video: कारचालकाने समोर आलेल्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं
Train Update : ठाणे-नेरूळ मार्गावरील लोकल ट्रेन बंद

वाहन चालक वाहुकीचे नियम मोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवलं. मात्र कारचालकाने बेदरकारपणे गाडी पोलिसांच्या अंगावर घातली. यावेळी कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवर घेत फरफटत नेले. यावेळी गाडीसमोर आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला कारचालकाने धक्काबुकी केली. तसेच पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com