Maharashtra Guardian Minister : केसरकर मुुंबई शहरचे पालकमंत्री

मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगरची जबाबदारी
Deepak Kesarkar
Deepak KesarkarSakal

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहरची, तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगरची जबाबदारी सोपवण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे राधाकृष्ण विखे पाटील : नगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर, गोंदिया,

चंद्रकांत पाटील : पुणे,

विजयकुमार गावित : नंदुरबार,

गिरीश महाजन : धुळे, लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील : बुलडाणा,

दादा भुसे : नाशिक,

संजय राठोड ः यवतमाळ, वाशीम,

सुरेश खाडे : सांगली,

संदिपान भुमरे : औरंगाबाद,

उदय सामंत : रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत : परभणी, उस्मानाबाद,

रवींद्र चव्हाण : पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार : हिंगोली,

दीपक केसरकर : मुंबई शहर, कोल्हापूर,

अतुल सावे : जालना, बीड,

शंभूराज देसाई : सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा : मुंबई उपनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com