सरकारवर वचक ठेवणारा विरोधी पक्ष यावा; संजय राऊतांनी दिल्या विरोधकांना शुभेच्छा

सरकारवर वचक ठेवणारा विरोधी पक्ष यावा; संजय राऊतांनी दिल्या विरोधकांना शुभेच्छा

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या कुटूंबासह भांडुप येथील एकविरा क्रीडांगणावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी विरोधीपक्षाला शुभेच्छा देत यंदा तरी आमच्यासमोर एक सक्षम असा विरोधी पक्ष यावा अशी इच्छा व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असेल तर आदित्य नक्की मुख्यमंत्री बनेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

धनजंय मुंडेवर कारवाईची मागणी 

संजय राऊत यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील वादावर बोलताना सांगितले की, ज्याप्रमाणे भाजपच्या राम कदम व प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाई झाली होती. तशीच कारवाई धनंजय मुंडे यांच्यावर देखील व्हावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com