ध्वनिप्रदूषणाची तक्रार आता व्हॉट्‌सऍपवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - शांतता क्षेत्राचा भंग झाल्याची तक्रार आता पोलिसांकडे व्हॉट्‌सऍप आणि ई-मेलवरूनही करता येणार आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. 

मुंबईत 110 शांतता क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. महापालिकेने ही क्षेत्रे ठरवली असली तरी, मर्यादाभंग करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. पोलिस उपायुक्त (अभियान) मंजुनाथ शिंगे यांनी नागरिकांना व्हॉट्‌सऍप क्रमांकांवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय mcr.cp.mum@mahapolice.gov.in या संकेतस्थळावरही तक्रार करता येईल. 

Web Title: Complaint of sound pollution now on the WhatsApp