वसई-विरारमध्ये कोरोनाचं संकट गडद, 24 तासात 'इतके' नवे रुग्ण

मंगळवार, 30 जून 2020

आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 137 असून त्यापैकी 1 हजार 968 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

वसई :  वसई-विरार शहरात मागील काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून सद्यस्थितीला संख्या 4 हजाराहून अधिक झाली आहे.

महत्वाची बातमी : वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

दरम्यान मंगळवारी (ता.30) नवीन 220 कोरोनाबाधितांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 148 नागरिक कोरोनामुक्त देखील झाले आहेत.

हेही वाचा : वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 137 असून त्यापैकी 1 हजार 968 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 117 जणांचा मृत्यू झाला आहे.

Corona is growing rapidly in Vasai-Virar, new patients in 24 hours