Mumbai News : चेंबूर वाशी नाका येथे क्रेन लिफ्ट झोपडपट्टीर पडली! 5 ते 6 लोक जखमी

representative image
representative image

चेंबूर वाशी नाका ओम गणेश नगर आणि सह्याद्री नगर या ठिकाणी एस आर ए प्रोजेक्ट चालू आहे. यावेळी क्रेन लिफ्ट पडल्याची मोठी घटना घडली आहे.

क्रेन लिफ्ट पडल्यामुळे या ठिकाणी काही लोकं जखमी झाले आहेत तर एका दोन वर्षाचा मुलगा आणि वीस वर्षाचा मुलगा गंभीर जखमी आहे.

BMC ने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर वाशी नाका परिसरात सुमारे 150 फूट लांबीच्या बांधकामाधीन उंच इमारतीची क्रेन तुटून जवळपासच्या 2-3 झोपड्यांवर पडल्याने 5 ते 6 लोक जखमी झाले आहेत.

representative image
Kolhapur Bandh: कोल्हापुरातील इंटरनेट कधीपर्यंत बंद राहणार? गृह विभागाच्या सचिवांनी सांगितली तारीख आणि वेळ

जखमींना गोवंडी शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. ज्या ठिकाणी हे क्रेन पडली त्या ठिकाणी काही झोपडपट्टी होती. त्यावर ही क्रेन पडली आहे. या क्रेन खाली आणखी काही लोक अडकल्याची माहिती आहे, त्यांना बाहेर काढलं जात आहे.

representative image
Wrestler Protest Suspends : क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत बैठक अन् कुस्तीपटूंनी आंदोलन केले स्थगित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com