केसरभाई इमारत दुर्घटने प्रकरणी गुन्हा दाखल

crime filed against kesarbai dongri building collapsed
crime filed against kesarbai dongri building collapsed

मुंबई : डोंगरी येथे 16 जुलैला केसरबाई इमारत कोसळून त्यात 13 व्यक्तींचा मृत्यू झाला व 9 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत सदर इमारत ही मानांकित प्रमानांचे उल्लंघन करून अवैधरित्या बांधकाम केले असल्याचे निष्पन्न झाले. 

यातील पहिले आरोपी ठेकेदार आणि ट्रस्ट विरुध्द 22 जुलैला सरकारतर्फे फिर्यादी नवनाथ शिवाजी काळे, पो.उप,.निरीक्षक डोंगरी पो. ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.क्र. 139/19 कलम 304(अ) ,338, 337, 34 भा.द.वि. अन्वये  नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com