सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी निकाल राखून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण, त्याची पत्नी कौसर बी आणि साथीदार तुलसीराम प्रजापती यांच्या हत्या प्रकरणी सरकारी आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असल्याने विशेष न्यायालयाने याप्रकरणी निर्णय राखून ठेवला.

एकूण 22 आरोपींवरील युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. सीबीआयने याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह एकूण 32 जणांविरुध्द आरोप निश्चित केले होते. नंतर 16जणांना दोषमुक्त केले. 700 साक्षीदारापैकी 210साक्षीदारांची प्रत्यक्ष साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. तर 92 साक्षीदार फितूर झाले.
या घटनेनंतर 5वर्षांनी सीबीगतपासाची सुत्रे हातात घेतली तर 12वर्षांनंतर पहिल्या साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली.

Web Title: decision on hold related to soharabuddin fake encounted case