आक्षेपार्ह छायाचित्रांद्वारे खंडणीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - आक्षेपार्ह छायाचित्रे सोशय मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत १९ वर्षांच्या तरुणीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. 

आरोपींपैकी एकाची पीडित तरुणीशी ओळख होती. त्यामुळे त्याने तिची आक्षेपार्ह छायाचित्रे मिळवली होती. त्याआधारे या तरुणाने त्याच्या मित्रांच्या साथीने पीडितेकडे पैशांची मागणी करण्यास सुरवात केली. 

Web Title: Demand for ransom