परवानगी नाकारल्याने भीम आर्मी कोर्टात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई - भीम आर्मी संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभांना परवानगी नाकारल्याविरोधात संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी सकाळी त्यावर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्‍चित केले आहे.

भीम आर्मीतर्फे दोन जानेवारीपर्यंत राज्यभरात सभा घेण्यात येणार आहेत. रविवारी पुण्यात सभा होणार होती. त्या सभेसाठी अर्ज करूनही परवानगी नाकारल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. संघटनेने सभेला परवानगी मिळावी या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे.

Web Title: Denied permission for Bhima Army in court