ठाकरे-फडणवीस ‘बेस्ट कपल’ - मुंडे

Dhananjay-Munde
Dhananjay-Munde

मुंबई - व्हॅलेंटाइन डेनिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित छायाचित्र ट्‌विटरवर शेअर करून खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील ‘बेस्ट कपल’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

यांच्याशिवाय दुसरे कोणते ‘बेस्ट कपल’ असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच, केवढा तो एकमेकांवर जीव, नाही का?, असे ट्‌विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com