पालघरला भूकंपाचा सौम्य धक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - पालघर जिल्ह्यात नोव्हेंबरपासून जाणविणारे सौम्य भूकंपाचे धक्के सुरूच आहेत. पालघरला आज भूकंपाचा सहावा धक्का बसला. या धक्‍क्‍याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर तीन नोंदविण्यात आली. भूकंपाबाबत निरीक्षण करण्यासाठी वेधशाळेने सासवंद येथील वेदांत रुग्णालयात सेस्मोमीटर उपकरण बसवले आहे. या उपकरणावर पुढील तीन महिने भूकंपाच्या नोंदी घेतल्या जातील.

Web Title: Earthquake in Palghar