एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जुलै 2019

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांनी राजीनामा दिल्यावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. यांनंतर आता मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे दिल्लीतून अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. कांग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून हे पत्र जारी करण्यात आले आहे.

Image may contain: text
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Gaikwad Appointed As Working President Of Mumbai Regional Congress Committee