निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न - भुजबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - सिंचन गैरव्यवहारास तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर खंडपीठासमोर केला आहे. यादरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अजित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सिंचन गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल एसीबीने काल प्रतिज्ञापत्र दाखल केले.
Web Title: Election Troubles Chhagan Bhujbal Ajit Pawar Politics