पंकज भूसे यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव

नंदकिशोर मलबारी
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सरळगांव - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भूसे यांना पालक मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.   

72 व्या स्वातत्रदिनाचे अवचित्य साधत ठाणे जिल्हात उत्यूत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मुरबाड नगरपंचायतीला दिलेले उधिष्ठ मुख्याधिकारी पंकज भूसे यांनी सर्व नगरसेवक व कर्मचारी यांना बरोबर घेऊन दिलेल्या उधिष्ठा पेक्षा जास्त वृक्ष लागवड केल्याने त्यांना पालक मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते. पुरस्कार व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले. 

Web Title: felicitation of pankaj bhuse by minister eknath shinde