VIDEO | पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात भीषण स्फोट

तारापुर एमआयडीसीतील प्रकल्पाला भीषण स्फोट
Palghar Accident News
Palghar Accident Newsesakal

पालघर : पालघरमधील (Palghar) तारापूर येथील औद्योगिक वसाहतीतील (MIDC) कारखान्यात आग लागून एका पाठोपाठ स्फोट झाले आहेत. ही आग आज बुधवारी (ता.२९) पहाटे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेबाबतचा अधिकचा तपशीलाची प्रतिक्षा आहे. (Fire Broke Out At Tarapur MIDC Plant In Palghar)

Palghar Accident News
भाजप नेते फडणवीसांच्या निवासस्थानी; पाटलांसह शेलार, दरेकरांची हजेरी

मंगळवारी (ता.२८) मुंबईतील (Mumbai) कुर्ला भागातील एक चार मजली इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. अग्निशामक दल आणि एनडीआरएफ पथकाकडून पहाटे सुरु झालेले बचाव कार्याचे काम सकाळी ही सुरुच होते. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेतली.

Palghar Accident News
सात ते १२ वयोगटातील मुलांना दिल्या जाणाऱ्या कोव्होवॅक्स लसीला मंजुरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून प्रत्येकी ५ लाखांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. तसेच जखमींवर शासनाच्या वतीने उपचार खर्च करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com