Video : दोन महाविद्यालयीन युवतींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

भिवंडी : गोवंडी, उल्हासनगर येथील महाविद्यालयीन युवतींच्या फ्रिस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भिवंडी शहरातील बिएनएन महाविद्यालयाबाहेर दोन विद्यार्थीनींमध्ये झालेल्या झोंबाझोंबीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मागील काही दिवसात मुंबई गोवंडी व उल्हासनगर येथील महाविद्यालयाबाहेर काॅलेज तरुणींमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच गहजब झाला असताना आज भिवंडी शहरातील बिएनएन महाविद्यालया बाहेर असाच दोन तरुणींमध्ये हाणामारी होण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच चर्चेचा विषय ठरला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Freestyle fight in two college girls in Bhiwandi