कचरावेचक बनले जीवरक्षक 

कचरावेचकांची मदत
कचरावेचकांची मदत

मुंबई : केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर चिंचोळ्या रस्त्यांमुळे मदतकार्य करण्यात मोठे अडथळे येत आहेत. परिणामी जेसीबीऐवजी मानवी बळ वापरून ढिगारे उपसावे लागत आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या कचरावेचकांची मदत घेण्यात येत आहे. 

महापालिकेच्या ए आणि बी वॉर्डातील कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कामगारांना घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत ढिगारे उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com