'अनुष्का शर्मा'चं हे रूप तुम्ही पाहिलं का ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

आपला मेकओव्हर करण्यासाठी बॉलीवूडमधील सगळेच अभिनेते आणि अभिनेत्या काहीना-काहीतरी करत असतात. कोणी आपल्या जबड्याचं ऑपरेशन तर कुणी आपल्या नाकाची प्लास्टिक सर्जरी. याच यादीत आता बॉलीवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीचं नाव पुढे आलंय. ही अभिनेत्री आहे अनुष्का शर्मा. हो, पुन्हा एकदा अनुष्काने आपला नवा लुक सर्वांसमोर आणलाय. याआधी पण अनुष्काने PK सिनेमाच्यावेळी आपल्या ओठांची शत्रक्रिया केली होती. त्यानंतर अनुष्काला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. तिचे वेगवेगळे फोटो ट्विटर वर शेअर करण्यात आले होते. 

त्यामुळे अनुष्काचा हा नवा लुक पाहून तुम्हाला अनुष्का ओळखू येतेय का पाहा ?

Webtitle : have you seen new look of anushaka sharma new look 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: have you seen new look of anushaka sharma new look