esakal | मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडीच्या (Ed) समन्स विरोधात केलेल्या याचिकेवर उद्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी होणार आहे.

पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याबाबत केलेल्या सीबीआयने गुन्हा दाखल केला असून आता ईडीनेही चौकशी सुरू केली आहे. ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. याविरोधात देशमुख यांनी याचिका केली आहे. बुधवारी न्या संदिप शिंदे यांच्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: राष्ट्रपती म्हणतात, 'पॉस्को कायद्याअंतर्गत दया याचिकेचा अधिकारच नको'

यापूर्वी न्या रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे याचिकेचा उल्लेख केला होता. मात्र न्या डेरे यांनी सुनावणी घेण्यास नकार दिला. राजकीय आकसाने माझ्या वर आरोप केले आहेत असा दावा देशमुख यांनी केला आहे.

loading image
go to top