घरात बकरा कापताय? मग थांबा...

High court prohibits cutting of goat in house on this bakari eid
High court prohibits cutting of goat in house on this bakari eid

मुंबई : बकरी ईदसाठी खासगी जागेत किंवा फ्लॅटमध्ये कुरबानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट मनाई केली. मुंबई महापालिकेने अशा अर्जावर तात्पुरते परवाने देऊ नये, असे आदेश ही न्यायालयाने दिले.

महापालिकेने निर्धारित केलेल्या मांसाहारी बाजारपेठसह अन्य काही ठिकाणी बकऱ्याच्या कत्तलीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र मशीद किंवा अन्य धार्मिक स्थळांमध्ये कत्तल करताना स्वच्छता, सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षा राखणे बंधनकारक आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. सोसायटींनाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

महापालिकेने उघड्यावर आणि घरामध्ये दिल्या जाणाऱ्या बकर्याच्या कत्तलीसंबंधीत तात्पुरत्या ऑनलाईन परवाना विरोधात प्राणी प्रेमी संघटनानी याचिका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com