मोठी बातमी - नवी मुंबईत वसतिगृहाला लागली भीषण आग...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

नवी मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसंच महामुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात आगीचं सत्र पाहायला मिळालं होत. अशात आज पुन्हा एकदा नवी मुंबईत एका वसतिगृहाला भीषण आग लागलीये. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नवी मुंबईतलल्या नेरुळमधील D Y Patil कॉलेजच्या वसतिगृहाला ही भीषण आग लागलीये. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही आग लागलीये. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदल तातडीने घटनास्थळी दाखल झालं. 

COVID 19 'ती एक टॅक्सी 'कोरोना' घेऊन फिरत होती मुंबईच्या रस्त्यांवरून...
 
Image

वसतिगृहाला आग लागल्याने तात्काळ रेस्क्यु टीम्स देखील घटनास्थळी दाखल झाल्यात. सध्या नवी मुंबई अग्निशनम दलाकडून सदर आग विझविण्याचे प्रयत्न केले जातायत. या आगीमुळे कुणालाही कुठल्याही प्रकारची इजा किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीमुळे वसतिगृहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं  प्राथमिक माहितून समजतंय.

"तुझा अभ्यास झालेला नाही, तू थांबून अभ्यास पूर्ण कर" म्हणाला, मग बाकीचे घरी गेल्यावर...

सदर आग कशामुळे लागलीये हे देखील अद्याप समोर आलेलं नाही.   

hostel in navi mumbai caught in fire firefighting units reached on location  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hostel in navi mumbai caught in fire firefighting units reached on location