सत्तास्थापनेसाठी 'शिवसेनेचा सिक्सर..' आता शिवसेनेने काय केलं ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

साक्री विधनसभा मतदारसंघातून निवडुन आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचाही शिवसेनेला पाठिंबा. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचं अधिकृत पत्र त्यांनी दिलं.

साक्री विधनसभा मतदारसंघातून निवडुन आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचाही शिवसेनेला पाठिंबा. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचं अधिकृत पत्र त्यांनी दिलं. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या सोबत मंजुळा गावीत यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतली भेट. 

 

या बातम्या पण वाचा : 

का केला मोदींनी शरद पवारांना फोन ? 

उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतून 'या' नेत्याचं नाव चर्चेत

पाच वर्षे महायुतीचं स्थिर सरकार येणार; भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची निवड

संदीप देशपांडे यांनी का घेतली शरद पवारांची भेट ?

मंजुळा गावीत ऱाष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मोहन सुर्यवंशी यांचा ७ हजार मतांनी पराभव केला. 

WebTitle : independent MLA manjula gavit sapports Shivsena


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: independent MLA manjula gavit supports Shivsena