जेईई-ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

मुंबई - देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई-ऍडव्हान्स) निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

रुरकी आयआयटी विभागातील प्रणव गोयल 337 गुण मिळवत देशात पहिला आला आहे. तर मुलींमधून दिल्लीची मीनल पारेख प्रथम आली आहे.  मीनल हिने 360 पैकी 318 गुण मिळवले आहेत. 20 मे रोजी जेईई-ऍडव्हान्स परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई आयआयटी झोनमधून ऋषी अग्रवाल प्रथम आला असून तो टॉपर च्या यादीत आठवा आला आहे.

Web Title: jee-Advanced test result declared