कामगारांचे नेते शाम म्हात्रे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पनवेल -  काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कामगार नेते शाम म्हात्रे यांचे ९ जून रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता खांदा कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरातून अमरधाम स्मशानभूमी येथे निघणार आहे. 

श्याम म्हात्रे यांच्यावर 2 महिन्यापासून दादर येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे.

Web Title: Labor leader Sham Mhatre passes away