'एलएल'बीची प्रवेश परीक्षा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मुंबई - एलएलबीच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा शनिवारी (ता. 20) सुरळीत झाली. या परीक्षेला 16 हजार 477 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 हजार 519 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. देशभर 53 शहरांत 73 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. उद्या एलएलबीच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

Web Title: llb entrance exam

टॅग्स