सीवूड्‌स तनिष्कातर्फे स्वस्तात दिवाळी फराळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

नेरूळ - महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबर हक्काचे व्यासपीठ आणि हाताला काम देण्यासाठी सीवूड्‌स तनिष्का गटातर्फे दोन वर्षांपासून सीवूड्‌समध्ये पोळी भाजी केंद्र चालवले जाते. तनिष्का समन्वयक फुलन शिंदे, रोशनी पाटील व तनिष्का सदस्यांच्या सहकार्याने चालवले जात असलेल्या या पोळी भाजी केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वेळीही तनिष्का महिला सदस्यांनी स्वस्त दरात दिवाळी फराळ विक्रीसाठी ठेवला आहे. त्यात चकली, करंज्या, चिवडा, शंकरपाळ्या आदींचा समावेश आहे.

नेरूळ - महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबर हक्काचे व्यासपीठ आणि हाताला काम देण्यासाठी सीवूड्‌स तनिष्का गटातर्फे दोन वर्षांपासून सीवूड्‌समध्ये पोळी भाजी केंद्र चालवले जाते. तनिष्का समन्वयक फुलन शिंदे, रोशनी पाटील व तनिष्का सदस्यांच्या सहकार्याने चालवले जात असलेल्या या पोळी भाजी केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वेळीही तनिष्का महिला सदस्यांनी स्वस्त दरात दिवाळी फराळ विक्रीसाठी ठेवला आहे. त्यात चकली, करंज्या, चिवडा, शंकरपाळ्या आदींचा समावेश आहे. मिळण्याचे ठिकाण ः तनिष्का व्यासपीठाचे समता पोळीभाजी केंद्र, सनराईज अपार्टमेंट, प्लॉट क्रमांक 130, शॉप क्रमांक दोन, सेक्‍टर 44, एस. एस. शाळेसमोर सीवूड्‌स (पश्‍चिम). दूरध्वनी क्रमांक-9029572920,9619897985.

Web Title: Low cost diwali food by Cwood Tanishka