ब्रेकिंग : राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपला दिलं सत्तास्थापनेचं निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील राजकारणातील सध्याची अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येतेय. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्याची माहिती आता समोर येतेय. भाजपकडे 105 जागा आहेत. अशातच भाजपकडे विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात जास्त जागा असल्याने राज्यपालांनी आता भाजपला सत्तास्थापनेच निमंत्रण दिल्याचं आत स्पष्ट होतंय. 

कालच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दीला होता. अशात राज्यपाल सत्तास्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण का  नाहीत असे प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच आता महाराष्ट्रातून आता मोठी रा जकीय बातमी समोर येतेय.

Webtitle : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has invited the single largest party BJP to form the government

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has invited the single largest party BJP to form the government