अभिनेता इरफान खान एका दुर्मिळ आजाराने त्रस्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - अभिनेता इरफान खान एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असल्याचे त्याने ट्विट केले आहे, यामुळे त्याचे चाहते काळजीत आहेत. 

आपल्याला नेमका कोणात आजार झाला आहे याबाबत खुलासा झाला नसून, तपासण्या सुरु असल्याचेही त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु, माझ्या आयपष्यातील कठिण प्रसंगात माझे कुटुंब आणि मित्र परुवार माझ्या बरोबर असून, आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने म्हटले आहे. 

गेल्या पंधरा दिवसापासून माझे आयुष्य रहस्यमयी झाले असल्याचे म्हटत इरफानने मला फक्त शुभेच्छांची गरज असल्याचेही म्हटले आहे. 

Web Title: marathi news Irrfan Khan bollywood