पालघर : कारला भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पालघर - पालघर - माहिम रस्त्यावर सर जे.पी. शाळेजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 तरुणांचा जागीच मृत्यु झाला असून, हे पाचही तरुण तारापुर, चिंचणी, सातपाटी भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे सर्वजण वडरई येथे लग्नासाठी गेले हे गेले होते. मात्र परतताना पहाटे 3 ते 4 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली, त्यामुळे या मुलांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, किरण परशुराम पागधरे (वय 30 वर्षे) रा.वडराई, निकेश मोहन तामोरे(वय 29) रा.तारापूर, संतोष बळीराम रा.खानपाडा-पालघर, दिपेश पागधरे रा.सातपाटी, विराज अर्जुन वेताळ रा.पालघर अशी मृत मुलांची नावे

Web Title: marathi news mumbai news car accident