(Video) भिवंडीत पुन्हा आगडोंब..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

भिवंडीत आगीचं सत्र थांबता थांबत नाहीये. भिवंडीतील पूर्णा परिसरात आग लागली आहे. या आगीचं कारण नेमकं करु शकलेलं नाहीये

भिवंडीत आगीचं सत्र थांबता थांबत नाहीये. भिवंडीतील पूर्णा परिसरात आग लागली आहे. या आगीचं कारण नेमकं करु शकलेलं नाहीये. पूर्णा परिसरात असलेल्या गोदामाच्या इमारतीला आग लागली आहे. या आगीत गोदामातील मालाचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत.

Image may contain: outdoor and text

 

 

Image may contain: text

 

भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोदामं आहेत. अशातच इथे अनेकदा आगीच्या घटना देखील घडत असतात. अनेकवेळा अशा घटना घडूनही इथल्या गोदामांमध्ये योग्य अग्निशमन यंत्रणा आहे की नाही? किंवा, ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करतेय की नाही याबाबत सर्वच स्तरातून निरुत्साह दिसतोय.

 

आणखी बातम्या वाचा : 

वेलडन मुंबई!! दिवाळी नंतर मुंबईत गेल्या 15 वर्षांच्या तुलनेत कमी प्रदूषण

राजकीय गणितं बदलली; राधाकृष्ण विखेंच्या अडचणीत होणार वाढ?

छोटा नवाब तैमुरचा दिवाळी थाट तर पाहा..

Web Title :  massive fire in bhivandi purna area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: massive fire in bhivandi purna area

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: